advertisement

Marathi Serial : 5 नव्या मालिकांची एंट्री; कोणती, कुठे आणि कधी? एका क्लिकवर पाहा

Last Updated:
New Marathi Serial : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या मराठी चॅनेल्सवर नवीन मराठी मालिकांचे प्रोमो तुम्ही पाहिले असतील. पण कोणत्या चॅनेलवर कोणती मालिका, कधीपासून आणि कोणत्या वेळेला याबाबत तुम्हीही कन्फ्युझ झाला असाल तर या सगळ्या मालिकांची लिस्ट आम्ही तुमच्यासाठी एकाच ठिकाणी आणली आहे.
1/7
<a href = 'https://news18marathi.com/tag/marathi-serial/'>मराठी मालिका </a>पाहणाऱ्या प्रेक्षकांची कमी नाही. पण काही मराठी मालिका आता इतक्या जुन्या झाल्यात की त्या पाहून कित्येकांना कंटाळा आला आहे. काही मालिकांमध्ये सुरुवातीसारखी मजा राहिली नाही. त्या आता रटाळ बनत चालल्यात असं अनेकांना वाटतं आहे. तुम्हीही जुन्या मालिकांना कंटाळला असाल तर आता तुमच्यासाठी येत आहेत नवीन मालिका.
मराठी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांची कमी नाही. पण काही मराठी मालिका आता इतक्या जुन्या झाल्यात की त्या पाहून कित्येकांना कंटाळा आला आहे. काही मालिकांमध्ये सुरुवातीसारखी मजा राहिली नाही. त्या आता रटाळ बनत चालल्यात असं अनेकांना वाटतं आहे. तुम्हीही जुन्या मालिकांना कंटाळला असाल तर आता तुमच्यासाठी येत आहेत नवीन मालिका." width="1600" height="900" /> मराठी मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांची कमी नाही. पण काही मराठी मालिका आता इतक्या जुन्या झाल्यात की त्या पाहून कित्येकांना कंटाळा आला आहे. काही मालिकांमध्ये सुरुवातीसारखी मजा राहिली नाही. त्या आता रटाळ बनत चालल्यात असं अनेकांना वाटतं आहे. तुम्हीही जुन्या मालिकांना कंटाळला असाल तर आता तुमच्यासाठी येत आहेत नवीन मालिका.
advertisement
2/7
मार्च महिन्यात नवीन मालिकांचं आगमन होतं आहे. एक-दोन नाही तर तब्बल 5 नव्या मालिका येत आहेत. या मालिकांच्या तारखा आणि वेळाही ठरल्या आहेत. कोणती मालिका कोणत्या चॅनेलवर, कधीपासून आणि किती वाजता पाहता येईल, याची संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.

3/7
नव्या मालिकांची सुरुवात होत आहे ती 16 मार्चपासून. सगळ्यात पहिली नवी मालिका 16 मार्चला येते आहे ती आहे मी जिंकून घेईन सारं. कलर्स मराठी चॅनेलवर संध्याकाळी 7 वाजता ही मालिका पाहता येईल.
नव्या मालिकांची सुरुवात होत आहे ती 16 मार्चपासून. सगळ्यात पहिली नवी मालिका 16 मार्चला येते आहे ती आहे मी जिंकून घेईन सारं. कलर्स मराठी चॅनेलवर संध्याकाळी 7 वाजता ही मालिका पाहता येईल.
advertisement
4/7
मी जिंकून घेईन सारंनंतर 16 मार्चला येणारी दुसरी मालिका म्हणजे सनई चौघडे. जी झी मराठी चॅनेलवर रात्री 8.30 वाजता ही मालिका तुम्हाला पाहता येईल. 
मी जिंकून घेईन सारंनंतर 16 मार्चला येणारी दुसरी मालिका म्हणजे सनई चौघडे. जी झी मराठी चॅनेलवर रात्री 8.30 वाजता ही मालिका तुम्हाला पाहता येईल. 
advertisement
5/7
यानंतर 23 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता भेटीला येणार आहे ती मोहिनी. कलर्स मराठीवर ही मालिका लागणार आहे. ही सीरिअल 'कलर्स हिंदी'वर गाजलेल्या 'मधुबाला' मालिकेचा रिमेक असल्याचं सांगितलं जातं आहे.

6/7
30 मार्च रोजी आनंदी भेटीला येणार आहे. रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका तुम्हाला पाहता येणार आहे.
30 मार्च रोजी आनंदी भेटीला येणार आहे. रात्री 8 वाजता स्टार प्रवाहवर ही मालिका तुम्हाला पाहता येणार आहे.
advertisement
7/7
30 मार्च रोजी स्टार प्रवाहवर आणखी एक मालिका येते आहे ती म्हणजे बाई तुझा आशीर्वाद, जी तुम्हाला रात्री 9 वाजता पाहायला मिळेल.
30 मार्च रोजी स्टार प्रवाहवर आणखी एक मालिका येते आहे ती म्हणजे बाई तुझा आशीर्वाद, जी तुम्हाला रात्री 9 वाजता पाहायला मिळेल.
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement