advertisement

Weekly Numerology: मार्चचा दुसरा आठवडा कोणासाठी कसा? मूलांक 1 ते 9 साप्ताहिक अंकज्योतिष पाहा

Last Updated:
Weekly Numerology: येणारा नवीन आठवडा मूलांक 1, 3, 4, 6 आणि 9 असलेल्या लोकांसाठी खूप भारी आणि प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात मूलांक 1 असलेल्यांना प्रमोशन मिळू शकतं, तर कमाईमध्ये सुद्धा वाढ होईल. मूलांक 3 वाल्यांचं नशीब चमकेल आणि एखादं छान सरप्राइज मिळू शकतं. अंक 4 वाल्यांसाठी नोकरी बदलण्याची चांगली संधी आहे. मूलांक 6 चे लोक नवीन बिझनेस सुरू करू शकतात, तर अंक 9 वाले नवीन नोकरी शोधू शकतात. ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्याकडून साप्ताहिक अंकशास्त्र जाणून घेऊ.
1/5
अंक 1 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झाला आहे)हा आठवडा करिअर आणि खासगी आयुष्यात एक नंबर ताळमेळ बसवण्याचा आहे. तुमचं यश कुटुंबासोबत शेअर करा; या आठवड्यात तुमची मुलं तुमची मान अभिमानाने उंच करतील. ऑफिसमध्ये तुमचं काम लय जोरात चालेल. तुमचे सीनियर्स तुमच्यावर खुश होतील आणि प्रमोशन मिळण्याचे दाट योग आहेत. कमाई वाढेल आणि तुम्ही चांगली बचत करू शकाल, पण रिस्क घेऊन गुंतवणूक करणे टाळा.

2/5
अंक 3 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे)तुमच्या आयुष्यात भाग्याचं आगमन होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. कुटुंबाची पूर्ण साथ लाभेल. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला मस्त सरप्राइज मिळू शकतं. ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि सहकारी तुम्हाला पूर्ण मदत करतील. नियमांचं पालन करणं तुमच्या करिअरसाठी फायदेशीर ठरेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला नफा मिळवून देणारा ठरेल.

3/5
अंक 4 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झाला आहे)तुमची ताकद योग्य ठिकाणी वापरण्याची हीच खरी वेळ आहे. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या आणि भावंडांसोबत वेळ घालवा. जर तुम्ही सध्याच्या नोकरीवर खुश नसाल, तर नवीन पर्याय शोधण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ एकदम योग्य आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील; फक्त अभ्यासात लक्ष वाढवा.

4/5
अंक 6 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झाला आहे)खासगी आणि कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या यशामुळे आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि मनाला शांती मिळेल. कुटुंब आणि नातेवाइकांना तुमच्या मदतीची गरज भासू शकते; नकारात्मक लोकांपासून लांब राहा. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यावर लक्ष द्या, सीनियर्सवर छाप पाडण्याचा हाच एक मार्ग आहे. करिअर बदलण्यासाठी किंवा नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी हा काळ तुमच्या बाजूने आहे.

5/5
अंक 9 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झाला आहे)हा आठवडा महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आहे. स्वतःची किंमत ओळखा आणि योग्य संधी निवडा. तुमच्या आई-वडिलांना सध्या तुमच्या मार्गदर्शनाची आणि प्रेमाची जास्त गरज आहे, त्यांची काळजी घ्या. ऑफिसमध्ये तुमची मेहनत तुम्हाला दीर्घकालीन यश मिळवून देईल. नवीन नोकरी शोधण्यासाठी ही चांगली वेळ आहे. विज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा लय फायदेशीर राहील.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement