Website
Weekly Horoscope: 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या आठवड्यात काही राशींना नशिबाची साथ मिळू शकते, कारण अनेक मोठे राजयोग निर्माण होत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात धनु राशीमध्ये लक्ष्मी नारायण, मंगल-आदित्य राजयोग, बुधादित्य यांपासून चतुर्ग्रही योगापर्यंत अनेक शुभ योग तयार होत आहेत. याचा सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींवरील साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ....
Bathoom Mirror Vastu: वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक ऊर्जा चक्र असते. बाथरूममध्ये पाण्याचा वापर जास्त असल्याने तिथे ऊर्जा हलती असते. ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ हिमाचल सिंह यांच्या मते, बाथरुममध्ये आरसा लावणं चुकीचं नाही, परंतु त्यासाठी दिशा आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे....
Yearly Numerology: मूलांक क्रमांक 4 चे वर्ष कठोर परिश्रम, शिस्त, जबाबदारी आणि मजबूत पाया उभारण्याचे प्रतीक आहे. हे वर्ष तुम्हाला शिकवेल की यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो; प्रत्येक यशासाठी संयम, नियोजन आणि निरंतर प्रयत्नांची आवश्यकता असते. वर्ष 2026 तुमच्या जीवनात काही रचना आणि सुव्यवस्था घेऊन येईल. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले मूलांक 4 चे वार्षिक अंकशास्त्र जाणून घेऊया....
Weekly Horoscope: वर्ष 2025 आता निरोप घेत असून नवीन आशा आणि अपेक्षांसह वर्ष 2026 चे आगमन होत आहे. हा आठवडा केवळ कॅलेंडर बदलण्याचा नसून ग्रहांच्या शुभ संयोगांचा देखील आहे. 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या आठवड्यात अनेक राशींच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळू शकते, कारण अनेक मोठे राजयोग निर्माण होत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात धनु राशीमध्ये लक्ष्मी नारायण, मंगल आदित्य राजयोग, बुधादित्य यांपासून चतुर्ग्रही योगापर्यंत अनेक शुभ योग तयार होत आहेत. याचा मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींवरील साप्ताहिक राशीफळ जाणून घेऊ....
New Year Mantra 2026: नवीन वर्ष 2026 सुरू व्हायला आता फक्त 4 दिवस उरले आहेत. 31 डिसेंबर 2026 रोजी घड्याळात मध्यरात्री 00:01 वाजेल आणि नववर्षाचे आगमन होईल. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार असून गुरुप्रदोष व्रत असे दोन शुभ योग जुळून आले आहेत. वर्षाची सुरुवात शुभ योगामध्ये होत असून रात्री रवी योगही आहे. नवीन वर्षात यश, प्रगती आणि आनंद मिळावा, अशी तुमची इच्छा असेल, तर वर्षाच्या पहिल्या दिवशी काही शुभ अशा महामंत्रांचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते....
Cancer Yearly Horoscope 2026: वर्ष 2026 कर्क राशीच्या लोकांसाठी बदल, वाढ आणि वैयक्तिक प्रगतीचे वर्ष असेल. हे वर्ष नवीन आव्हाने, संधी आणि महत्त्वाचे निर्णय घेऊन येईल. कर्क राशीच्या व्यक्तींची संवेदनशीलता, संयम आणि कौटुंबिक वृत्ती या वर्षी अधिक चांगल्या होतील. तुमचे प्रयत्न, विचार आणि शिस्त जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील. हे वर्ष भावनिक स्थिरता, करिअरची प्रगती आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज दर्शवते. कर्क राशीच्या व्यक्ती आपल्या कठोर परिश्रमाने, संयमाने आणि शहाणपणाच्या निर्णयांनी या वर्षी अनेक क्षेत्रांत यश आणि संतुलन प्राप्त करतील. वर्षाच्या सुरुवातीला काही आव्हाने किंवा संघर्ष उद्भवू शकतात, परंतु तुमची समज, आत्मविश्वास आणि मुत्सद्देगिरी तुम्हाला त्यातून सहज बाहेर पडण्यास मदत करेल.प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले कर्क राशीचे वार्षिक राशीभविष्य जाणून घेऊ....
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 डिसेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या....
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, December 27, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशीभविष्य सांगितलं जातं. ग्रहस्थितीनुसार राशींवर कसा परिणाम असेल, ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या....
Monthly Horoscope: लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्षातील पहिल्याच जानेवारी महिन्यात ग्रहगोचराच्या दृष्टीने काळ चढ उताराचा आहे. या महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करून काम, जबाबदारी आणि शिस्त यावर भर देईल. बुध आणि शुक्राच्या स्थितीमुळे संवाद, व्यवहार आणि नातेसंबंधांमध्ये चढ-उतार दिसू शकतात. मंगळ व गुरूचा प्रभाव निर्णय आत्मविश्वास आणि दीर्घकालीन योजनांवर परिणाम करणारा ठरू शकतो. एकंदरीत ग्रहस्थितीवरून धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीफळ जाणून घेऊया....
Monthly Horoscope: नवीन सालात ग्रहांचे राशीपरिवर्तन खास ठरणार आहे. जानेवारी महिन्यात ग्रहगोचराच्या दृष्टीने काळ चढ उताराचा आहे. या महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करून काम, जबाबदारी आणि शिस्त यावर भर देईल. बुध आणि शुक्राच्या स्थितीमुळे संवाद, व्यवहार आणि नातेसंबंधांमध्ये चढ-उतार दिसू शकतात. मंगळ व गुरूचा प्रभाव निर्णय आत्मविश्वास आणि दीर्घकालीन योजनांवर परिणाम करणारा ठरू शकतो. एकंदरीत ग्रहस्थितीवरून सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे मासिक राशीफळ जाणून घेऊया....
Monthly Horoscope: जानेवारी महिन्यात ग्रहगोचराच्या दृष्टीने काळ चढ उताराचा आहे. या महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करून काम, जबाबदारी आणि शिस्त यावर भर देईल. बुध आणि शुक्राच्या स्थितीमुळे संवाद, व्यवहार आणि नातेसंबंधांमध्ये चढउतार दिसू शकतात. मंगळ व गुरूचा प्रभाव निर्णय आत्मविश्वास आणि दीर्घकालीन योजनांवर परिणाम करणारा ठरू शकतो. एकंदरीत ग्रहस्थितीवरून मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे मासिक राशीफळ जाणून घेऊया....
Yearly Numerology Number 3 : मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी नवीन वर् 2026 वर्ष सर्जनशीलता, आत्म-अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. मूलांक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक) हे वर्ष तुमच्यासाठी आनंद, उत्साह, प्रेरणा आणि सामाजिक आयुष्य वाढवणारं ठरेल. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ या वर्षी दिसायला लागेल. तुमचे कलागुण, कल्पना आणि क्षमता लोकांसमोर मांडण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार असाल....
Makar Sankranti Mangal Gochar 2026: वर्ष 2026 ची सुरुवात ज्योतिषीय दृष्टीने अत्यंत खास असणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात मंगल ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच मकर राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचे हे गोचर केवळ ऊर्जा आणि साहस वाढवणारे नसेल, तर पंच महापुरुष योगांपैकी एक असलेला अत्यंत शुभ रूचक राजयोग देखील निर्माण करेल. हा योग मकर संक्रांतीनंतर तयार होत आहे, ज्यामुळे काही राशींच्या जीवनात करिअर, पैसा आणि प्रतिष्ठेशी संबंधित मोठे बदल पाहायला मिळू शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा लाभ होईल....
Gemini Yearly Horoscope 2026: मिथुन राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष नव्या संधी आणि वाढलेल्या जबाबदाऱ्यांचं असणार आहे. या वर्षात तुमच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींमध्ये बदल दिसून येतील. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही खूप सक्रिय राहाल. उत्पन्न वाढेल आणि ओळखींचं वर्तुळही मोठं होईल. याचा फायदा तुमच्या नशिबाला आणि उच्च शिक्षणाला होईल. मात्र हे सगळं साध्य करण्यासाठी शिस्त आणि मेहनत खूप महत्त्वाची ठरेल. या वर्षात तुम्हाला तुमची बोलण्याची कला, विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता वापरून आयुष्यात नवे मार्ग शोधण्याची संधी मिळेल. पटकन निर्णय घेणं आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष ठेवणं यामध्ये योग्य तो तोल साधावा लागेल. ...
Numerology 2026: पंचांगानुसार प्रत्येक नवीन वर्षावर एखाद्या ग्रहाचा अधिक प्रभाव असतो, त्यानुसार नवीन वर्ष 2026 वर सूर्याचा प्रभाव असणार आहे. सूर्याच्या प्रभावामुळे या वर्षात अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात. अंकशास्त्रानुसार नवीन वर्ष 2026 चा मूलांक 1 असून त्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. त्यामुळे नवीन वर्षावर सूर्य ग्रहाचा प्रभाव पाहायला मिळेल....
Grahpravesh Muhurth 2026: वास्तुशास्त्रानुसार, नवीन घरात राहण्यापूर्वी गृहप्रवेश हा विधी करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. योग्य मुहूर्तावर हा विधी केल्याने वास्तू दोष दूर होतात आणि कुटुंबासाठी सुसंवाद व दीर्घकालीन कल्याण निर्माण होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे....
Eclipse 2026: ग्रहण लागण्याच्या घटनेला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. ग्रहणांना अशुभ मानले जाते. विज्ञानाच्या दृष्टीने सूर्य आणि चंद्र ग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असली, तरी ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्मात या काळाकडे खूप संवेदनशील आणि महत्त्वाचा काळ म्हणून पाहिलं जातं. परंपरेनुसार सूर्य आणि चंद्र ग्रहण हे शुभ कार्यांसाठी अनुकूल मानले जात नाहीत. या काळात माणसाच्या आयुष्यात मानसिक, भावनिक आणि भौतिक पातळीवर बदल जाणवू शकतात. त्यामुळे अनेकजण या काळात विशेष काळजी घेतात. 2026 मध्ये होणारी ग्रहणे कोणत्या राशींवर परिणाम करू शकतात, याविषयी जाणून घेऊ....