advertisement

Astrology 2026: मकर, मेषसह या राशींना भाग्याची साथ! फेब्रुवारीमध्ये महालक्ष्मी राजयोगाचा शुभ संयोग लकी

Last Updated:
Astrology 2026: महाशिवरात्री यंदा 15 फेब्रुवारीला साजरी केली जात आहे. या काळातच ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होत असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 16 फेब्रुवारीला चंद्र आणि मंगळ यांच्या युतीतून अत्यंत दुर्मिळ असा महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ऊर्जेचा आणि भूमीचा कारक आहे, तर चंद्र हा मनाचा आणि पैशांच्या ओघचा कारक मानला जातो. या दोन ग्रहांच्या मिलनामुळे तयार होणारा हा राजयोग काही राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे.
1/6
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरेल. महालक्ष्मी राजयोगामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे सकारात्मक बदल होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ उत्तम आहे. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल.

2/6
मेष राशीचे जे लोक रिअल इस्टेट किंवा जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित आहेत, त्यांना या काळात मोठा धनलाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटून तुमच्या बाजूने निकाल लागण्याची चिन्हे आहेत.

3/6
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग हा प्रगतीची नवी दारे उघडणारा ठरेल. नशिबाची पूर्ण साथ मिळाल्यामुळे तुमची रखडलेली कामे अचानक मार्गी लागतील. सरकारी कामात अडकलेले पैसे किंवा अडकलेल्या फाईल्स पुढे सरकतील.

4/6
वृषभ - कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वावर खुश होऊन वरिष्ठ तुम्हाला मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती देऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता वाढेल. समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

5/6
मकर - मकर राशीच्या लोकांवर महादेवाच्या कृपेसोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वादही बरसेल. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली आर्थिक ओढाताण आता संपेल. व्यापारात गुंतवलेल्या पैशातून अनपेक्षित नफा मिळेल, जो तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.

6/6
मकर - कौटुंबिक जीवनात दीर्घकाळापासून असलेले मतभेद संपुष्टात येतील आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. आरोग्याबाबतच्या तक्रारी दूर होऊन तुम्हाला उत्साही वाटेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement