advertisement

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीफळ; दुहेरी खुशखबर मिळणार पण..

Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारी 2026 चा हा आठवडा ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार काही राशींसाठी सुखाचा, तर काहींसाठी धावपळीचा ठरणार आहे. या आठवड्यात कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र यांची युती होत असल्याने शुक्रादित्य आणि त्रिग्रही सारखे शुभ योग तयार होत आहेत. 9 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
1/5
मेष - मेष राशीसाठी हा आठवडा सामान्य राहील. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ मकर राशीत असल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात कामाचा ताण राहील. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील, पण आईच्या प्रकृतीची चिंता सतावू शकते. या आठवड्यात पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते. बोलताना संयम ठेवा आणि वादांपासून दूर राहा.

2/5
वृषभ - वृषभ राशीसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. तुमचा राशी स्वामी शुक्र आता कुंभ राशीत बुध ग्रहासोबत आहे. यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील. जर वैवाहिक आयुष्यात किंवा सासरच्या मंडळींसोबत काही वाद सुरू असतील, तर ते संपतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आनंदाची बातमी मिळू शकते.

3/5
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम राहील. बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. वाहन चालवताना सावधानता बाळगा, कारण इजा होण्याची शक्यता आहे.

4/5
मिथुन - नोकरीत वरिष्ठांमुळे थोडे टेन्शन येऊ शकते आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा.

5/5
कर्क - कर्क राशीसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल. तुमचा राशी स्वामी चंद्र या आठवड्यात कुंभ राशीत जाईल, जिथे शुक्र आणि बुधाची साथ मिळेल. यामुळे नोकरी आणि व्यवसायातील तुमची पकड मजबूत होईल. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यातही सुधारणा होईल.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement