advertisement

Aajache Rashibhavishya: मेष ते मीन राशींसाठी बुधवार कसा? पद, पैसा, प्रतिष्ठा मिळणार की टेन्शन वाढणार, पाहा आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा बुधवार खास असेल. ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
1/13
मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस हा कधी खुशी तर कधी गम अशा पद्धतीचा असणार आहे. आज मानसिक ताण जाणवू शकतो. तुमच्या षष्ठम अर्थात शत्रु स्थानात चंद्रामुळे आजार आणि ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाचे योग्य नियोजन करा. कोणत्याही गोष्टीचा अति ताण घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. संध्याकाळच्या वेळी एखादी आनंदाची बातमी मिळेल.

2/13
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आजचा दिवस मानसिक समाधान देणारा असेल. आध्यात्मिक गोष्टींकडे अधिक कल असेल. आज तुमच्या निर्णय क्षमतेमुळे तुम्हाला कामात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

3/13
मिथुन राशीला आजच्या दिवशी प्रत्येक कामामध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होणार आहेत. या संधीचा फायदा उचला. भविष्यात मोठं यश मिळेल. आजचा दिवस कामामध्ये जाणार आहे. काम करत असताना तुमचे सहकारी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासाचा योग आहे.

4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. अचानक आनंदाची बातमी मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. छोट्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल परंतु यातून तुम्ही मार्ग काढाल. वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल.

5/13
सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस पूर्णपणे कामामध्ये जाणार आहे. आज अतिरिक्त कामाची भर पडू शकते. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस ठीक राहील. प्रवासाचा योग आहे.

6/13
कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. आज तुम्हाला संयमाने वागावं लागेल. छोटे मोठे वादविवाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्या. स्वतःचाच निर्णय लादू नका. तुम्ही योग्य दिशेने मेहनत केली तर यश तुम्हाला नक्की मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

7/13
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. नवीन महिन्याची सुरुवात चांगल्या ऊर्जेसह होईल. कामात चांगल्या संधी निर्माण होतील तसेच नवीन संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत फायदा होण्याची शक्यता आहे. काही जणांना पगारवाढ किंवा बोनसची चर्चा होऊ शकते. कुटुंबात आनंददायी वातावरण असेल.

8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काही बदल केले तर भविष्यात फायदा होईल. कुटुंबाला वेळ द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी राजकारण किंवा गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे शांतपणे काम करा. गुंतवणूक किंवा मोठा खर्च आज टाळणे चांगले आहे. कुटुंबात थोडे मतभेद होऊ शकतात. कोणत्याही वादात उगाच अडकू नका.

10/13
आजचा दिवस थोडा मेहनतीचा जाईल. कामाचा ताण वाढू शकतो आणि काही कामं अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होतील. पण शेवटी तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील. पैशांच्या बाबतीत दिवस ठीकठाक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिती स्थिर राहील. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर घाई न करता माहिती घेऊनच निर्णय घ्या.

11/13
कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहण्याची गरज आहे. महत्त्वाचे निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाचा ताण जाणवू शकतो. त्यामुळे नियोजनाने कामे करा. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

12/13
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम योग घेऊन येत आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. कामामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आवडत्या गोष्टींना सुद्धा वेळ द्या. कुटुंबासोबत देखील वेळ घालवा.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement