advertisement

Interesting Facts : तुम्हाला माहितीये जगातले सर्वात महागडे बदाम किती रुपयांना मिळतात? काय आहेत फायदे?

Last Updated:
Most expensive almond : बदामाचा एक प्रकार आहे, जो खूप महाग आहे. त्याची किंमत आणि त्याचे फायदे काय आहेत, पाहूया.
1/7
खाद्यपदार्थाच्या क्वालिटीमध्ये बऱ्याचदा फरक असतो. म्हणूनच बऱ्याचदा आपल्या एकच खाद्यपदार्थ वेगवेगळ्या किमतीमध्ये पाहायला मिळतो. असाच बदामाचा एक प्रकार आहे, जो खूप महाग आहे. त्याची किंमत आणि त्याचे फायदे काय आहेत, पाहूया.

2/7
बाजारात आपले नेहमीचे बदाम 800 ते 1000 रुपये किलोच्या किमतीमध्ये मिळतात. पण जो सर्वात महागडा बदाम आहे, त्याची किंमत सामान्य बदामांपेक्षा सुमारे 3 ते 5 पट जास्त असते. अजतकच्या वृत्तानुसार, या बदामाची किंमत जास्त असल्याचं कारण त्याची गुणवत्ता आणि त्याचे फायदे आहेत.

3/7
या महागड्या बदामाचं नाव मामरा बदाम आहे. इंटरनॅशनल नट्स अँड ड्राय फ्रुट्स मार्केटची आकडेवारी सांगते, मामरा ही बदामाची जात दुर्मिळ असल्यामुळे आणि त्यातील उच्च पौष्टिक मूल्यामुळे हे जगातील सर्वात महागडे बदाम मानले जातात.

4/7
एका अहवालानुसार, जगाच्या एकूण बदाम उत्पादनात मामरा बदामांचं उत्पादन केवळ ५ टक्के होतं. त्यामुळे मामरा बदामांची किंमत सर्वात सात असते. मामरा बदाम प्रामुख्याने इराण, अफगाणिस्तान आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये पिकवले जातात.

5/7
मामरा बदामाची लागवड करताना त्यामध्ये कोणत्याही आधुनिक रसायनांचा वापर केला जात नाही. म्हणून हे बदाम खूप शुद्ध असतात. या बदामांमध्ये सामान्य बदामांपेक्षा दुप्पट तेल आणि व्हिटॅमिन ई असते.

6/7
सामान्य कॅलिफोर्निया बदाम फक्त 700 ते 900 रुपये प्रति किलोग्राम दराने आपल्याला मिळतात. मात्र उत्तम प्रतीच्या मामरा बदामांची किंमत 3,000 ते 5,000 रुपये प्रति किलोग्राम असते. प्रीमियम जंबो-आकाराच्या मामरा बदामांची किंमत 6,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. मात्र

7/7
मामरा बदामाची चवदेखील खूप छान असते. हा बदाम अत्यंत कुरकुरीत आणि नैसर्गिक गोड असतो. या बदामामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असल्यानं खाताना त्याचा दाट, मलईदार पोत जाणवतो. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement