advertisement

IPL 2026 : 8 धावांवर 4 विकेट पडले, अर्धा संघ तंबूत, शेवटी प्रितीच्या 3 करोडच्या खेळाडूने मॅच जिंकवली

Last Updated:
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जने यशस्वी पाठलाग करत हा सामना 3 विकेट राखून जिंकला आहे.
1/7
आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 8 विकेट राखून पराभव केला आहे. पंजाबच्या या विजयाचा शिल्पकार कुपर कॉनोली ठरला आहे.कारण त्याने 44 बॉलमध्ये 77 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.

2/7
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जने यशस्वी पाठलाग करत हा सामना 3 विकेट राखून जिंकला आहे.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जने यशस्वी पाठलाग करत हा सामना 3 विकेट राखून जिंकला आहे.
advertisement
3/7
गुजरातने दिलेल्या 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण प्रियांश आर्या 7 धावांवर बाद झाला होता.

4/7
त्यानंतर प्रभासिमरन सिंह आणि कुपर कॉनोलीने पंजाबचा डाव सावरला होता. दोघांनीची चांगली पार्टरनशीप केली होती. पण नंतर प्रभसिमरन सिंह 37 वर बाद धाला.

5/7
सिमरण बाद झाल्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर मैदानात आला होता.पण तो 18 धावांवर बाद झाला. श्रेयस आऊट होताच मैदानात एकामागून एक लाईनच लागली.नेहाल वडेरा 3, शशांक सिंह 4,मार्कस स्टॉयनिश शून्यावर बाद झाला होता. विशेष म्हणजे या विकेट फक्त 8 धावांमध्ये पडल्या होत्या.

6/7
या सर्वात कुपर कॉनोलीने अर्धशतकीय खेळी करून पंजाब किंग्जला पहिला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

7/7
दरम्यान गुजरात टायटन्सने 6 विकेट गमावून 162 धावा केल्या आहेत.गुजरातकडून सर्वाधिक धावा या कॅप्टन शुभमन गिलने 39 धावा केल्या. त्याच्यासोबत जोस बटलरने 38 धावांची खेळी केली. या बळावर गुजरात इतक्या धावा ठोकू शकली होती.
दरम्यान गुजरात टायटन्सने 6 विकेट गमावून 162 धावा केल्या आहेत. गुजरातकडून सर्वाधिक धावा या कॅप्टन शुभमन गिलने 39 धावा केल्या. त्याच्यासोबत जोस बटलरने 38 धावांची खेळी केली. या बळावर गुजरात इतक्या धावा ठोकू शकली होती.
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement