advertisement

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा

Last Updated:
या सामन्यात एक मोठ ड्रामा घडला आहे.कारण या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक घडली आहे.
1/7
 आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्सने 6 विकेट गमावून 162 धावा केल्या आहेत.त्यामुळे पंजाब किंग्जसमोर 163 धावांचे लक्ष्य आहे.

2/7
गुजरातकडून सर्वाधिक धावा या कॅप्टन शुभमन गिलने 39 धावा केल्या. त्याच्यासोबत जोस बटलरने 38 धावांची खेळी केली. या बळावर गुजरात इतक्या धावा ठोकू शकली होती.

3/7
दरम्यान या सामन्यात एक मोठा ड्रामा घडला आहे.कारण या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक घडली आहे.

4/7
त्याचं झालं असं की विजय कुमार वैशाक 19 वी ओव्हर घेऊन मैदानात आला होता. त्याच्या या ओव्हरच्या पाचव्या बॉलला ही घटना घडली होती.

5/7
वैशाकने तेवतियाला स्लोवर बॉल बाऊन्सर टाकला.हा बॉल वाईड करार देण्यात आला होता. पण पंजाब किंग्जने रिव्ह्यू घेतला आहे.पण रिप्लेला खूप वेळ लागत होता.

6/7
पहिल्या रिप्लेनुसार,बॉल डोक्यावरून गेल्यासारखे वाटते. पण टीव्ही अंपायर फलंदाजाची उंची आणि चेंडूची उंची यांची तुलना करणाऱ्या तंत्रज्ञानाची वाट पाहतील. अखेरीस, तो चेंडू ट्रॅमलाइनच्या आत आहे. तेवतियाची उंची 1.75 मीटर आहे आणि चेंडू1.81 मीटर वेगाने जातो. मैदानातील निर्णय कायम राहतो. पंजाब रिव्ह्यू हारले आणि रिव्ह्यू प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 5 मिनिटे लागली.

7/7
आयपीएलमध्ये एका रिव्ह्यूसाठी 5 मिनिटे लागल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या निर्णयावर प्रचंड टीका होत आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.
आयपीएलमध्ये एका रिव्ह्यूसाठी 5 मिनिटे लागल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या निर्णयावर प्रचंड टीका होत आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे.
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement