advertisement

दिवसातील 14-15 तास कूलर चालू राहिल्यास किती येईल वीज बिल? कॅलक्युलेशन एकदा पाहाच

Last Updated:
उन्हाळ्यात प्रचंड उकडतं अशा वेळी कूलर हे गारवा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि परवडणारं साधन आहे. पण ते दिवसातील 14-15 तास चालू राहत असेल तर किती वीज बिल येईल? चला पाहूया कॅलक्युलेशन...
1/7
मुंबई : देशातील अनेक भागांमध्ये उष्णता प्रचंड वाढलीये. या तीव्र उन्हात कूलरशिवाय ऑप्शनच नसतो. कूलर हा सर्वसामान्यांना परवडेल असा ऑप्शन आहे. अशा वेळी लोक हे दिवसातील 14 ते 15 तास कूलर ऑन ठेवतात. दिवसा प्रचंड उकडतं यामुळे दुपारीही कूलर चालू असतो. रात्रीही उष्णता वाढत असल्याने अनेकजण रात्रभर कूलरच्या हवेत झोपतात. ज्यामुळे कूलर हा दिवसातील 14 ते 15 तास चालूच राहतो. अशावेळी एवढे तास कूलर चालू राहिल्याने किती वीज बिल येतं चला पाहूया...

2/7
कूलरला किती वीज लागते? : भारतात सामान्यतः वापर होणाऱ्या डेझर्ट कूलर (मोठा किंवा स्टँड असणारा) ची पॉवर 180 वॅट ते 250 वॅटपर्यंत असते. लहान पर्सनल कूलर 100-150 वॅटचे असतात. तर मोठे डेझर्ट कूलर सरासरी 200-250 व्हॅटची वीज घेतात. ला गणना करूया की, (सरासरी 220 व्हॅटचे कूलर समजून) : प्रति तास 220 व्हॅटच्या कूलरला किती यूनिट लागतात. तर याचं उत्तर 0.22 यूनिट(kWh) असं आहे.

3/7
14 तासांमध्ये 0.22 प्रति युनिट म्हणजे. एकूण 3.08 यूनिट प्रति दिवस असं उत्तर येतं. तर 15 तासात 0.22 प्रति तास यूनिट म्हणजे 3.30 यूनिट प्रति दिवस असं उत्तर आहे. महिना भराविषयी बोलायचं झाल्यास, रोज 14 तास कूलर वापरलं तर दिवसाला 3.08 यूनिट येईल आणि महिन्याला म्हणजेच 30 दिवसांचं कॅलक्युलेशन केल्यास 92.4 यूनिट लागतात. पंधरा तासांचं कॅलक्युलेशन रोजचं केल्यास, 99 यूनिट एवढे महिन्याला वीज लागते.

4/7
वीज बिल किती येईल? : 2026 मध्ये घरगुती वीजेचा सरासरी दर 5 ते 8 रुपये प्रति यूनिटपर्यंत आहे. (स्लॅब सिस्टममुळे). अनेक राज्यांमध्ये 200 यूनिट स्वस्त असतात. नंतर हा रेट वाढतो. तुमच्या राज्यात वीज युनिटचा भाव 6.50 रुपये असेल तर कूलर 14 तास चालवल्यावर तुमचं वीज बिल महिन्याला 600 रुपयांनी वाढू शकतं. तर 15 तास चालवल्यावर वीज बिल 640 ते 650 एवढं येईल.

5/7
वीज बिल कमी कसं करावं : तुमचं वीज बिल कमी यावं असं वाटत असेल तर काही गोष्ट लक्षात ठेवात. खराब फिल्टर आणि गवतामुले कूलर जास्त वीज खाते. प्रत्येक सीझनपूर्वी कूलरची सर्व्हिस करुन घ्या. तसंच हाय स्पीड ऐवजी मीडियम स्पीडवर चालवा. गारवाही तोच मिळतो. पण वीजेची बचत होते.

6/7
पाण्याकडे लक्ष ठेवा : तुम्ही कूलरमध्ये जास्त पाणी भरत असाल तर मोटरवर लोड येतो. यासोबतच स्टेबलायजरचा वापर करा. वोल्टेज फ्लक्चुएशनमुळे वीज जास्त लागते. रात्री कूलर कमी चालवा. रात्री पंख्यासह कूलर लावा किंवा टायमर लावा. कूलर खरेदी करतानाच एनर्जी एफिशिएंट मॉडल खरेदी करा. 5 स्टार किंवा BLDC कूलर निवडा. दीर्घकाळात बचत होते.

7/7
उन्हाळ्यात कूलर हे महत्त्वाचं आहे, पण थोडी सावधगिरी बाळगली तर वीज बिल कंट्रोल केलं जाऊ शकतं. तुमचं कूलर 200 व्हॅटचं असेल आणि 15 तास चालत असेल तर महिन्याचं अतिरिक्त बिल 600-800 च्या दरम्यान राहतं. यामुळे जास्त बिल आलं तर आधी कूलरची सर्व्हिस चेक करून घ्या. या उन्हाळ्यात स्मार्ट पद्धतीने कूलर चालवा. गारवाही मिळेल आणि वीज बिलही कंट्रोलमध्ये राहील.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement