advertisement

IPL 2026 : श्रेयस जखमी पण तो वाघासारखा लढला! मॅच जिंकून देणाऱ्या कॉनोलीवर भडकला इरफान पठाण, कारण काय?

Last Updated:
Irfan Pathan Angry On Cooper Connolly : पंजाब किंग्जला मॅच जिंकून देणाऱ्या ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू कूपर कॉनोली याच्यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण चांगलाच भडकला आहे.
1/7
पंजाब किंग्जने पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सला पाणी पाजलं अन् दोन अंक खिशात घातले आहे. पंजाबसाठी ऑस्ट्रेलियन कॉनोली चमकला. कूपर कॉनोली याने 72 धावांची धमाकेदार खेळी केली.

2/7
अशातच एकहाती पंजाब किंग्जला मॅच जिंकून देणाऱ्या ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू कूपर कॉनोली याच्यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक इरफान पठाण चांगलाच भडकला आहे.

3/7
केकेआरसाठी खेळणारा कॅमरून ग्रीन आला पण त्याने बॉलिंग केली नाही. तर दुसरीकडे कूपर कॉनोली एक ऑलराऊंडर स्पिनर म्हणून आलाय पण तो बॉलिंग करत नाही, अशी खंत इरफान पठाण याने बोलून दाखवली.

4/7
मला समजत नाहीये की, तुम्हाला पूर्ण खेळायचं नसेल तर तुम्हा आलात का? आलात खेळायला तर पूर्ण खेळ दाखवा, असं इरफान पठाण याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना म्हटलं आहे.

5/7
मिळालेल्या माहितीनुसार, कूपर कॉनली पाठीच्या खालच्या भागातील दुखापतीशी झुंज देत आहे. याच कारणामुळे, त्याला बॉलिंग न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तो बॉलिंग करणार नाही.

6/7
याचा अर्थ असा की, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो केवळ बॅटिंग म्हणूनच खेळेल. संघ व्यवस्थापनाने त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

7/7
दरम्यान, पंजाब किंग्जसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे स्पिनर्स.. पंजाब किंग्जकडे युझी चहल सोडला तर मोठे स्पिनर्स नाहीत. त्याचमुळे पंजाबने कॉनोली याच्यावर बोली लावली अन् त्याला संघात घेतलं होतं.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement