advertisement

बीसीसीआयचा एक मोठा निर्णय अन् मोहम्मद शमीचं करिअर संपलं? पडद्यामागे काय घडलं?

Last Updated:
आज बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मोहम्मद शमीच नाव काढण्यात आले आहे.
1/7
टीम इंडियाचा सिनिअर खेळाडू मोहम्मद शमी मागच्या अनेक वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. मात्र तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सामने खेळतो आहे आणि चांगली कामगिरी करतो आहे.

2/7
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीने टीम इंडियाचे दार ठोठावतो आहे. पण टीम इंडियात त्याची निवडच होत नाही आहे.

3/7
विशेष म्हणजे आज सुद्धा त्याने बंगालकडून आंध्रप्रेदशविरूद्ध खेळताना 33 बॉलमध्ये 53 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 7 चौकार मारले होते. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 160 होता.

4/7
दरम्यान आज बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मोहम्मद शमीच नाव काढण्यात आले आहे.

5/7
2024-45 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोहम्मद शमी ग्रेड ए मध्ये होता.मात्र नव्याने जाहीर झालेल्या या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून त्याचे नाव काढण्यात आले आहे.

6/7
बीसीसीआयच्या याच निर्णयामुळे आता मोहम्मद शमीचं करिअर संपल्या जमा झाल्याचे बोलले जात आहे.

7/7
मोहम्मद शमीसोबत ईशान किशनचही नाव या यादीत नाही आहे. तो टी20 वर्ल्ड कप संघाचा देखील भाग आहे. पण त्याला या यादीत स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement