advertisement

Weekly Numerology: साप्ताहिक अंक ज्योतिष भविष्यवाणी! मूलांक 2 आणि 6 असणाऱ्यांना गुडन्यूज, कोणाला सावध राहावं लागणार

Last Updated:
Weekly Numerology: फेब्रुवारी 2026 चा दुसरा आठवडा 9 ते 15 फेब्रुवारी दरम्यान असेल. अंकशास्त्रानुसार या आठवड्यात कोणत्या मूलांकासाठी काय खास आहे, ते सविस्तर पाहूया.
1/9
मूलांक 1 - या आठवड्यात तुम्हाला शिस्तबद्ध राहून पुढे जावे लागेल, तरच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अहंकार स्वतःवर हावी होऊ देऊ नका, अन्यथा जवळच्या लोकांशी दुरावा निर्माण होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
मूलांक 1 -या आठवड्यात तुम्हाला शिस्तबद्ध राहून पुढे जावे लागेल, तरच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अहंकार स्वतःवर हावी होऊ देऊ नका, अन्यथा जवळच्या लोकांशी दुरावा निर्माण होईल. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे.
advertisement
2/9
मूलांक 2 - कामाच्या ठिकाणी योग्य रणनीती आखून काम करणे फायद्याचे ठरेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात धनलाभाचे योग आहेत. तुम्ही भावनिकदृष्ट्या संतुलित राहाल, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल.
मूलांक 2 -कामाच्या ठिकाणी योग्य रणनीती आखून काम करणे फायद्याचे ठरेल. सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात धनलाभाचे योग आहेत. तुम्ही भावनिकदृष्ट्या संतुलित राहाल, ज्यामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल.
advertisement
3/9
मूलांक 3 - तुमची एकाग्रता या आठवड्यात वाढेल, ज्यामुळे करिअर आणि शिक्षणात प्रगती होईल. वाणीच्या प्रभावामुळे समाजात मान-सन्मान मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक चणचण भासू शकते.

4/9
मूलांक 4 - तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाल, ज्यामुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहाल. आई-वडिलांच्या आरोग्याबाबत थोडी चिंता वाटू शकते. रोजगाराच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

5/9
मूलांक 5 - या आठवड्यात तुम्हाला नियोजित पद्धतीने पुढे जावे लागेल. घाईघाईत घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. आर्थिक बाबतीत काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. व्यावसायिकांसाठी प्रवासाचे योग असून ते प्रवास फायदेशीर ठरतील.

6/9
मूलांक 6 - जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल. त्यासोबतच आर्थिक लाभ मिळण्याचेही संकेत आहेत. योगासने आणि ध्यानाकडे तुमचा कल वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना मदत केल्यामुळे तुमची प्रतिमा सुधारेल.

7/9
मूलांक 7 - या आठवड्यात स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, तरच ध्येय गाठता येईल. संशोधन क्षेत्रात असलेल्या लोकांना यश मिळेल. नोकरीच्या शोधात असाल तर मित्राच्या मदतीने काम मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत सतर्क राहा.

8/9
मूलांक 8 - तुमच्यासाठी हा आठवडा संमिश्र राहील. भविष्याबद्दलच्या चिंता दूर करण्यासाठी घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा सामाजिक स्तरावर तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.

9/9
मूलांक 9 - या आठवड्यात आर्थिक आणि आरोग्याच्या बाबतीत चांगले बदल पाहायला मिळतील. कौटुंबिक जीवनात आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी झालेल्या जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कराल, ज्याचा फायदा भविष्यात होईल.

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement