advertisement

टीम इंडियाच्या विजयाचं बॉलिवूडमध्ये सेलिब्रेशन; पण बिग बी अमिताभ बच्चन यांनी नाही पाहिली मॅच, सांगितलं कारण

Last Updated:
विश्वचषक जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. ही ऐतिहासिक मॅच सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी पाहिली आणि विजयानंतर त्यांनी आनंदही व्यक्त केला पण अमिताभ बच्चन यांनी मात्र मॅच पाहिली नाही.
1/7
8 मार्च रोजी संपूर्ण भारताचं लक्ष आयसीसी टी-20 वर्ल्ड कप मॅचकडे लागून राहिलं होतं. अगदी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नजरा तिथंच होत्या. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, बॉलिवूडचे शहंनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र मॅच पाहिलीच नाही.

2/7
आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताच्या विजयानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर टीम इंडियाचे कौतुक करणाऱ्या आणि खेळाडूंचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या.

3/7
खिलाडी अक्षय कुमारने पोस्ट शेअर केली आणि लिहिलं,
खिलाडी अक्षय कुमारने पोस्ट शेअर केली आणि लिहिलं, "प्रत्येक घरातील वातावर.... टीम इंडिया, वर्ल्ड कप घरी आणल्याबद्दल अभिनंदन!"
advertisement
4/7
अजय देवगणने आपला आनंद व्यक्त करत लिहिलं,
अजय देवगणने आपला आनंद व्यक्त करत लिहिलं, "मी खूप ओरडलो माझा घसा दुखत आहे, पण हे हास्य आठवडाभर टिकणार आहे"
advertisement
5/7
टीम इंडियाचे कौतुक करताना रितेश देशमुखने लिहिलं,
टीम इंडियाचे कौतुक करताना रितेश देशमुखने लिहिलं, "जय हिंद की सेना!!! टीम इंडिया किती छान विजय. पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन!!! अभिनंदन आणि धन्यवाद."
advertisement
6/7
बिग बींचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनने X वर लिहिलं,
बिग बींचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनने X वर लिहिलं, "INDIAAAAAAAAA!!!!!!! चॅम्पियन्स!!!
advertisement
7/7
बॉलिवूडचे शहंनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनीही पोस्ट केली आहे.त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून मॅचचे फोटो शेअर करत आपण मॅच पाहिली नाही असं सांगितलं. यामागील कारणही त्यांनी या पोस्टमध्ये दिलं आहे. अमिताभ बच्चन म्हणाले, 
बॉलिवूडचे शहंनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनीही पोस्ट केली आहे.त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून मॅचचे फोटो शेअर करत आपण मॅच पाहिली नाही असं सांगितलं. यामागील कारणही त्यांनी या पोस्टमध्ये दिलं आहे. अमिताभ बच्चन म्हणाले, "मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पाहिलं नाही तर आपण जिंकू! तेच झालं"
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement