advertisement

Bigg Boss फेम अभिनेत्री आणि गायिका; घरातून 5 वेळा पळाली, 3 वर्षे व्हिलचेअरला खिळली

Last Updated:
30 वर्षांची ही अभिनेत्री जिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. बिग बॉसमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी ती एक होती. शोमध्ये असताना तिने अनेक धक्कादायक खुलासे केले.
1/7
2022 मध्ये तिने एमटीव्हीच्या इंडियन सिंगिग रिअॅलिटी शो हसल 2.0  मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. यात  हसल 2.0 मध्ये फिरोजाचे पहिलं गाणं 'आझादी' होतं. त्यानंतर तिने या शोमध्ये 'नो बाउंड्रीज' आणि 'ताराजू' ही गाणी गायली.

2/7
2023 मध्ये ती लोकप्रिय भारतीय रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 17 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतल्याने तिला प्रसिद्धी मिळाली. ही अभिनेत्री आहे खानजादी, जिचं खरं नाव आहे फिरोजा खान. फिरोजा एक रॅपर, गायिका आणि संगीतकार आहे.

3/7
बिग बॉस 17 मध्ये असताना खानजादीने तिच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि आजाराबद्दल उघडपणे सांगितलं. ती शोमध्ये इतकी नाराज होती की तिला शो सोडायचा होता, वारंवार निघून जाण्याबद्दल बोलत होती. सलमान खानने यासाठी तिला अनेक वेळा फटकारलं होतं.

4/7
फिरोजा खान ही मूळची आसामची आहे. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आली. तिची आई भारतीय आहे आणि तिचे वडील अफगाणिस्तानी आहेत.

5/7
फिरोजाला लहानपणापासूनच लेखन आणि गाण्याची आवड होती. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीअनेक वेळा घरातून पळून गेली आहे. बिग बॉस 17 मध्ये तिने सांगितलं होती की, तिच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी ती आसाममधून एकदा किंवा दोनदा नाही तर पाच वेळा पळून गेली आणि मुंबईत आली. 

6/7
खानजादीने 'बिग बॉस 17' मध्ये खुलासा केला की ती तीन वर्षांपासून व्हीलचेअरवर होती. पण तिने शोमध्ये तिच्या आजाराबद्दल काहीही सांगितलं नाही. तिने बिग बॉस आणि सलमानला वारंवार सांगितलं की ते तिला घरी भेटू शकतात आणि तिच्या आजाराबद्दल विचारपूस करू शकतात.

7/7
'बिग बॉस 17' नंतर खानजादी अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वारंवार अपडेट्स शेअर करते. 

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement