advertisement

'शाळा' फिल्ममधील 'मुकुंद जोशी' चढला बोहल्यावर; कोण आहे त्याची खऱ्या आयुष्यातील 'शिरोडकर'? Wedding Photo

Last Updated:
Apurva Gore Anshuman Joshi Wedding : 'शाळा' फिल्ममधील 'मुकुंद जोशी' तुम्हाला आठवतोय का? हा अभिनेता अंशुमन जोशी ज्याला त्याच्या रिअल लाइफमध्ये शिरोडकर भेटली आहे आणि त्याने तिच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
1/7
शाळा फिल्म तुम्ही पाहिलीच असेल. ज्यात शाळेतील लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. मुकुंद जोशी आणि शिरोडकरची लव्ह स्टोरी. फिल्ममधील ही प्रेमकहाणी अधुरीच आहे कारण शेवटी शिरोडकर निघून जाते आणि मुकुंद जोशी एकटाच राहतो.

2/7
शाळा फिल्ममधील हाच मुकुंद जोशी ज्याला फिल्ममध्ये नाही पण खऱ्या आयुष्यात मात्र त्याची शिरोडकर भेटली आहे. त्याने तिच्याशी लग्नही केलं आहे.

3/7
मुकुंद जोशीची भूमिका साकारणारा हा बालकलाकार ज्याचं नाव अंशुमन जोशी. अंशुमनने 'शाळा' नंतर आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'फास्टर फेणे', 'फुंतरू', 'म्हैस' आणि 'फोटोकॉपी' यांसारख्या चित्रपटांत त्याने विविधांगी भूमिका साकारल्या. 'कारवाँ' या हिंदी चित्रपटातही तो झळकला होता.

4/7
आज अंशुमन केवळ एक अभिनेता नसून तो एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि फोटोग्राफर म्हणूनही नाव कमवत आहे. त्याच्या कॅमेऱ्यातून टिपलेले अप्रतिम फोटो सोशल मीडियावर नेहमीच पसंतीस उतरतात.

5/7
अंशुमनन म्हणजे मुकुंदची खऱ्या आयुष्यातील शिरोडकर आहे, अभिनेत्री अपूर्वा गोरे. अपूर्वा गोरे ही आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री.

6/7
आई कुठे काय करते  मालिकेत अपूर्वाने अरुंधतीची लाडकी लेक 'ईशा'ची भूमिका तिने साकारली. तिने ती फुलराणी, वागळे की दुनिया अशा मालिकेतही महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

7/7
रविवारी 8 मार्च रोजी अंशुमन आणि अपूर्वाचा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नाला आई कुठे काय करते मालिकेच्या कलाकारांनीही खास उपस्थिती दर्शवली आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement