advertisement

मी इतकी इमोशनल कधीच झाले नाही, खूप काही सांगायचंय...! लग्नाच्या 10 दिवसांनी रश्मिका मंदानाची पोस्ट

Last Updated:
Rashmika Mandanna : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाला 10 दिवस उलटून गेले आहेत. या दिवसांनंतर रश्मिकाने एक अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी चर्चेचा विषय ठरली आहे.
1/7
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमध्ये शाही लग्नसोहळा झाला. त्यानंतर कपलने त्यांचे लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. तसंच एकमेकांसाठी इमोशनल पोस्टही केली.

2/7
मुख्य लग्नसोहळ्यानंतरही हे कपल चर्चेत राहिलं कारण त्यांनी लग्नानंतर देशभर मिठाई वाटली, मंदिरांमध्ये अन्नदान केलं, विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप जाहीर केली. त्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन झालं.

3/7
रश्मिका-विजय यांचं लग्न होऊन आता 10 दिवस उलटून गेले आहेत. यानंतर रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यात तिने ती आयुष्यात पहिल्यांदाच इतकी इमोशनल झाल्याचं म्हटलं आहे. तसंच खूप काही सांगायचं असल्याचंही ती म्हणाली.

4/7
रश्मिकाची ही पोस्ट एका चाहत्याने केलेल्या पोस्टवरील प्रतिक्रिया आहे. एका फॅनने रश्मिका आणि विजय यांच्या लव्हस्टोरीवर एक लेख लिहिला आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट केला. रश्मिकानेही तो वाचला आणि ती खूप इमोशनल झाली. तिने या पोस्टला रिप्लाय दिला आहे.

5/7
खूप काळानंतर स्वत:बाबत इतकं काहीतरी छान लांबलचक लिहिलेलं वाचलं. जे वाचल्यानंतर मी इतकी इमोशनल झाले आहे की याआधी कधीच झाले नव्हते. मला खूप काही सांगायचं आहे पण मोजकंच सांगू शकते
खूप काळानंतर स्वत:बाबत इतकं काहीतरी छान लांबलचक लिहिलेलं वाचलं. जे वाचल्यानंतर मी इतकी इमोशनल झाले आहे की याआधी कधीच झाले नव्हते. मला खूप काही सांगायचं आहे पण मोजकंच सांगू शकते"
advertisement
6/7
 "या सुंदर प्रवासासाठी मला खूप छान वाटतं आहे आणि ते लक्षात ठेवल्याबद्दल खूप आभारी आहे. प्रेमाबाबत मी इतकंच म्हणेन की, असं प्रेम शोधा जे तुम्हाला स्वातंत्र्य देईल", असं रश्मिका X अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाली.

7/7
रश्मिका आणि विजय यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता ते 'रणबली' या पीरियड अॅक्शन ड्रामामध्ये एकत्र दिसतील. ज्यात विजय स्वातंत्र्यसैनिक रणबली तर रश्मिका जयम्माची भूमिका साकारत आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement