मुंबई इंडियन्सचे दोन मॅचविनर खेळाडू गायब!
मुंबई इंडियन्सच्या पलटनमधून मोठी माहिती समोर आली आहे
स्टार बॉलर जसप्रीत बुमराहने आपल्या फिटनेसवर आणि वर्क लोड मॅनेजमेंटवर काम केलं अन् तो आता पुन्हा मुंबईच्या ताफ्यात सामील झाला
मात्र, दुसरीकडे दोन खेळाडू मॅचला 18 तास बाकी असताना देखील अजूनही स्कॉडमध्ये सामील झाले नाहीत
इंग्लंडचा स्टार खेळाडू विल जॅक्स आणि न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनर अद्याप आपापल्या संघांमध्ये दाखल झालेले नाहीत
मिचेल सँटनर अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेत सहभागी झाला होता, त्यामुळे तो विश्रांतीनंतरच संघात सामील होईल
विल जॅक्स याच्याविषयी कोणतीही माहिती समोर आली नाही, पण तो लवकरच ताफ्यात सामील होईल,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा