IPL चा सगळ्यात वादग्रस्त नियम बदलणार?

BCCIसोबतच्या बैठकीमध्ये बहुतेक सर्व कर्णधारांनी IPLच्या एका नियमाबाबत सर्वाधिक नाराजी व्यक्त केली

त्यानंतर आता बीसीसीआय या नियमाचा पुनर्विचार करणार असल्याचं समोर आलं आहे

आयपीएल 2023 पासून इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू झाला होता, तेव्हापासून हा नियम वादात सापडला

2024 मध्ये बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेयर हा नियम 2027 पर्यंत वाढवला

आता पुढच्या मोसमात या नियमाबाबत पुनर्विचार करू असं बीसीसीआयने बैठकीमध्ये सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली