ही IPL धोनीची शेवटची असणार? म्हणाला, ‘दिवसेंदिवस फिटनेस…’

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात IPL चे सामने सुरू होणार आहेत

महेंद्रसिंह धोनी कधी निवृत्ती घेणार? हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट विश्वात चर्चेत आहे

धोनीने या प्रश्नाला उत्तर देत म्हटले, ६० वर्षांपर्यंत खेळणं कठीण आहे, पण मी नक्की प्रयत्न करेन!

वयाच्या या टप्प्यावर फिटनेस टिकवणं कठीण असल्याचंही धोनीने कबूल केलं

तरी खेळण्याची जिद्द अजूनही कायम असल्याचं त्याने दाखवून दिलं