‘या’ फीचरने कोणीही बनवू शकतो फ्री AI व्हिडिओ!
सोशल मीडियावर आता विविध विषयांचे एआय व्हिडिओ बनवणं सोपं झालंय
गूगलने आपल्या AI व्हिडिओ प्लॅटफॉर्म गूगल Vids मध्ये अपडेट जारी केले, ज्यामुळे व्हिडिओ तयार करणे जास्त सोपं आणि क्रिएटिव्ह झालंय
यूझर्स Veo 3.1 च्या मदतीने टेक्स्ट किंवा इमेज इनपुट पाहून 8 सेकंदांपर्यंत शॉर्ट व्हिडिओ तयार करू शकतात
प्री यूझर्ससाठी प्रत्येक महिन्यात 10 व्हिडिओ तयार करण्याची लिमिट ठरवण्यात आली आहे
Lyria 3 आणि Lyria 3 Pro मॉडलच्या मदतीने यूझर्स आपल्या व्हिडिओसाठी AI-जनरेटेड म्यूझिक तयार करू शकता
सामान्य यूझर्सही फ्रीमध्ये AI व्हिडिओ जनरेट करू शकतील, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा