जबरदस्त धाकड कार फक्त 10 हजार रुपयांच्या EMIवर, एकदा लिस्ट पाहाच 

कार खरेदी करणे हे सर्वांचंच स्वप्न असतं, पण ते आता पुर्ण होईल

सध्या अनेक कारणांमुळे कारची खूप जास्त गरज  सगळ्यांनाच भासते

अशांसाठी आज आपण फक्त 10 हजार रुपयांच्या ईएमआयवर मिळणाऱ्या बेस्ट ऑप्शन्स कार जाणून घेणार आहोत

Maruti Suzuki Swift कारच्या बेस मॉडलची किंमत जवळपास 5.79 रुपयांच्या आसपास आहे

Tata Punch च्या बेस मॉडलची एक्स-शोरूम किंमत जवळपास 5.50 लाख रुपये आहे