advertisement

फक्त 10 हजार रुपयांच्या EMI वर मिळतील या भारी कार! एकदा लिस्ट पाहाच

Last Updated:
Affordable EMI Cars: तुम्हाला कार खरेदी करायचीये पण तुमचं बजेट कमी असेल आणि दरमहा ईएमआयही तुम्हाला कमी भरायचा असेल तर बेस्ट ऑप्शन आपण आज पाहणार आहोत.
1/6
कार खरेदी करणे हे सर्वांचं स्वप्न असतं. अनेकांना कुटुंब मोठं असल्यामुळे म्हणा किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे कारची खुप जास्त गरज असते. पण बजेट कमी असल्यामुळे त्यांना कार खरेदी करता येत नाही. पण अशांसाठी आज आपण फक्त 10 हजार रुपयांच्या ईएमआयवर मिळणाऱ्या बेस्ट ऑप्शन्सविषयी जाणून घेणार आहोत.

2/6
यामध्ये 5-सीटर बजेट कारचे काही नावं आहेत. या लिस्टमध्ये Maruti Swift, Tata Punch  आणि  Toyota Glanza या कारची नावे सामिल आहेत.

3/6
या तिन्हीही कारच्या किंमती या फीचर्स आणि बजेटच्या हिशोबाने सर्वसामान्याची पसंत बनल्या आहेत. अशावेळी लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो की, या कार लोनवर खरेदी केल्यास याचा ईएमआय किती येईल. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

4/6
Maruti Swift : सर्वात आधी Maruti Suzuki Swift विषयी बोलूया. या कारच्या बेस मॉडलची किंमत जवळपास 5.79 रुपयांच्या आसपास आहे. एखाद्या व्यक्तीने कार लोनवर खरेदी केली तर जवळपास 5.30 लाख रुपयांपर्यंतचं लोन मिळू शकतं. हे लोन 5 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदरावर घेतले, तर अशा परिस्थिती दरमहा जवळपास 10,800 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. खरंतर बँका या फायनेन्स कंपनीच्या पॉलिसीनुसार ईएमआयमध्ये थोडंफार अंतर असू शकतं.

5/6
Tata Punch : टाटा पंचच्या बेस मॉडलची एक्स-शोरूम किंमत जवळपास 5.50 लाख रुपये आहे. ही कार लोनवर खरेदी केली तर जवळपास 4.95 लाख रुपयांपर्यंत लोन मिळू शकतं. अशाप्रकारे 5 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदरावर लोन घेतले तर याचा मंथली ईएमआय जवळपास 10,300 रुपयांच्या आसपास येईल.

6/6
Toyota Glanza : टोयोटा ग्लँजाची दिल्लीमध्ये एक्स-शोरूम किंमत 6.46 लाख रुपये आहे. नोएडामध्ये याची ऑन-रोड किंमत 7.33 लाख रुपये आहे. तुम्ही 1 लाख डाउन पेमेंटनंतर 9.8 टक्के व्याजदराने लोन घेत असाल तर 4 वर्षात तुम्हाला दरमहा 16 हजार रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. यासह तुम्ही 7 वर्षांसाठी लोन घेत असाल तर दरमहा 10 हजार 452 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement