advertisement

Chaturgrahi Yog 2026: विरोधकांची बोलती बंद! चतुर्ग्रही राजयोगात 3 राशींचे दिवस अनपेक्षित पालटणार

Last Updated:
Astrology Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार आज 16 मार्च रोजी संध्याकाळी कुंभ राशीमध्ये ग्रहांचा एक अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली संयोग घडून येणार आहे. कुंभ राशीत राहू, मंगळ आणि बुध हे ग्रह आधीपासूनच ठाण मांडून बसलेले आहेत. आज संध्याकाळी 6:15 मिनिटांनी जेव्हा चंद्राचे या राशीत आगमन होईल, तेव्हा चार ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे चतुर्ग्रही योगाची निर्मिती होईल.
1/6
या विशेष योगाचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचा परिणाम सर्व राशींंवर दिसेल, तरी काही ठराविक राशींसाठी हा काळ सुवर्णकाळासारखा ठरू शकतो.

2/6
मेष राशीच्या लोकांसाठी हा चतुर्ग्रही योग प्रगतीची दारे उघडणारा ठरेल. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या कामासाठी अपार मेहनत घेत होता, त्या कामाचे चीज होण्याची वेळ आता आली आहे. जे तरुण किंवा अनुभवी व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या योगाच्या प्रभावामुळे रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील.

3/6
मेष - कुटुंबात आपुलकी वाढून आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नशिबाची भक्कम साथ मिळाल्यामुळे तुमची बरीचशी रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. या काळात तुम्ही केलेली आर्थिक गुंतवणूक भविष्यात तुम्हाला मोठा परतावा देऊ शकेल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक मजबूत होईल.

4/6
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक संकटांतून आणि अडचणींतून सुटका करणारा ठरेल. तुमच्या करिअरमध्ये गेल्या काही काळापासून ज्या काही समस्या सातत्याने उद्भवत होत्या, त्या आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. आर्थिक आघाडीवर सुद्धा हा योग तुमच्यासाठी लाभदायक ठरेल आणि विशेष करून स्त्री पक्षाकडून तुम्हाला धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत.

5/6
वृषभ - तुमच्या प्रकृतीत सुधारणा होऊन तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक उत्साही वाटू लागेल. जर तुमचे काही पैसे कोणाकडे अडकले असतील किंवा जुन्या व्यवहारात काही अडथळे येत असतील, तर नशिबाच्या जोरावर ते पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

6/6
तूळ - राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत फलदायी मानला जात आहे. जे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत, त्यांना या योगाच्या प्रभावामुळे चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नशिबाची उत्तम साथ मिळाल्यामुळे तुमची सर्व कामे कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. काही व्यक्तींना शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते किंवा परदेशाशी संबंधित कामातून मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या प्रेम जीवनात सुद्धा सकारात्मक बदल घडून येतील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement