स्कॅमर्सच्या ‘या’ नव्या ट्रीकपासून सावधान!
नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यावर आपण सोशल मीडियावर फोटो टाकण्यात मग्न होतो
त्यांच्यासोबत सायबर फ्रोड होत असल्याचं समोर आलं , हा नवा स्कॅम नेमका काय आहे?
स्कॅमर एक्झिक्युटिव्ह किंवा बँकेचा अधिकारी असल्याचं सांगतो आणि एक लींक पाठवतो
एक ‘रिमोट एक्सेस ॲप’ डाऊनलोड करायला सांगतो, ईथूनच स्कॅमर तुमच्या फोनचा ताबा मिळवतात
कोणताही संशयास्पद कॉल आल्यास तो लगेच कट करा, फोनवर कोणतीही माहिती देऊ नका
कंपनीला काही व्हेरिफिकेशन करायचं असेल,तर ते ई-मेल किंवा मेसेज करतात, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लीक करा