सावधान! पाण्याची बॉटल कारमध्ये ठेवणं घातक?
प्रचंड उन्हाळा सुरू झालाय, त्यामुळे लोक प्रवास करताना तहान भागवण्यासाठी पाण्याची बॉटल भरुन कारमध्ये ठेवतात
तुम्हाला माहितीये का? कारमध्ये ठेवलेली पाण्याची बॉटलला आग लागू शकते
प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट बॉटल या सूर्य प्रकाशाच्या किरणांमुळे कारमध्ये ठिणगी निर्माण करू शकतात, त्याने आग लागू शकते
काचेच्या बॉटलही सूर्य करिणांना लेन्स प्रमाणे फोकस करू शकतात. हा फोकस बिंदू खुप उष्ण होतो, त्यामुळेही आग लागते
कारमध्ये पाणी किंवा इतर पदार्थांच्या बॉटल या नेहमी शेडेड किंवा झाकलेल्या ठिकाणी ठेवा, जेणेकरुन आग लागण्यापासून वाचू शकतो
बॉटल कापडाने झाकून ठेवा किंवा बॅगमध्ये ठेवा,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा