advertisement

Car मध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल ठरू शकते हानिकारक! कारला लागू शकते आग, पण कशी?

Last Updated:
Car Saftey Tips: उन्हाळा सुरू झालाय. या काळता एक चूक आपल्या जीवाला धोका निर्माण करू शकते. यात चांगली कार ही आगीचं कारण ठरू शकते.
1/5
Can Plastic Bottle Cause Fire in Car: प्रचंड उन्हाळा सुरू झालाय. या उन्हाळ्यात तुम्ही प्रवास करत असाल तर तहाण ही लागेच. मग लोक प्रवास करताना तहान भागवण्यासाठी पाणीची बॉटल भरुन ठेवतात. पण कारमध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल ही धोकादायक ठरू शकते हे तुम्हाला माहितीये का? चला आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

2/5
फक्त प्लास्टिकच्या बॉटल नाही तर काचेच्या बॉटलही हानिकारक ठरू शकतात. बॉटलमुळे आग लागल्याच्या खटना खुप कमी असतात. पण हे झालं तर तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. आज आपण पाहूया की, पाण्याची बॉटल कारमध्ये ठेवल्याने कशी आग लागते.

3/5
प्लास्टिक बॉटलमुळे करामध्ये आग कशी लागू शकते? : प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट बॉटल या सूर्य प्रकाशाच्या किरणांमुळे कारमध्ये ठिणगी निर्माण करू शकतात. ज्यावेळी किरणे बॉटलवर पडता. ज्यामुळे लहान ठिणगी निर्माण होऊ शकते. यामुळे आग लागण्याचा धोका असतो.

4/5
काचेच्या बॉटलनेही कारमध्ये आग लागू शकते का? : काचेच्या बॉटलही सूर्य करिणांना लेन्स प्रमाणे फोकस करू शकतात. हा फोकस बिंदू खुप उष्ण होतो आणि आजुबाजूला ठेवलेल्या ज्वलनशील वस्तू म्हणजेच कपडे, कागद कंवा प्लास्टिंगमध्ये लाग लाण्याचा धोका वाढतो. असावेळी कारेच्या बॉटल थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका.

5/5
सुरक्षित कसं राहावं : कारमध्ये पाणी किंवा इतर पदार्थांच्या बॉटल या नेहमी शेडेड किंवा झाकलेल्या ठिकाणी ठेवा. त्यावर थेट सूर्यप्रकार यायला नको. त्या कापडाने झाकून ठेवा किंवा बॅगमध्ये ठेवा.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement