WhatsApp कॉलवर बोलताना डिस्टर्ब होतंय? येतंय भन्नाट नवं फिचर, एकदा पाहाच
व्हॉट्सअॅप हे प्रत्येकाची आता गरज बनलं आहे
मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कॉलिंग आणखी चांगला व्हावा यासाठी नवीन फीचर येणार आहे
गर्दीच्या ठिकाणी किंवा रस्त्यावर चालताना हॉर्नचा आवाज येतो, त्यामुळे कॉलवर बोलाताना अडथळा निर्माण होतो
व्हॉट्सअॅपचा नवा फीचर हीच समस्या दूर करेल
कंपनी व्हाइस आणि व्हिडिओ कॉलसाठी नॉइस कॅन्सिलेशन फीचर टेस्ट करताना दिसली
हे फीचर कॉल दरम्यान बॅकग्राउंडमधून येणारा नॉइस कमी करेल, ज्यामुळे नीट ऐकायला येईल,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा