लॅपटॉपची करा ही सेटींग, पैसे खर्च न करता चालेल सुसाट
विविध कामांसाठी लॅपटॉपचा वापर लोकं करत असतात, पण कधी तो खुपच स्लो चालत असतो
महत्वाच्या कामाच्यावेळी लॅपटॉप स्लो चालला तर टेंशन येतं, मग नवा खरेदी करावासा वाटतो
पण तुम्ही सोप्या ट्रिक्सनेही तो दुरुस्त करू शकता, लहान सेटिंग्स देखील तुमची जुनी सिस्टम पुन्हा वेगवान करते
बॅकग्राउंडमध्ये चालत असलेल्या अनावश्यक अॅप्स, फूल स्टोरेज आणि जंक फाइल्समुळे लॅपटॉपची स्पीड कमी होते
गरज नसलेले अॅप्स Disable करा, ब्राउझर हिस्ट्री आणि कुकीजही क्लियर करा, सॉफ्टवेयर अपडेट करा, स्वच्छता करा
व्हिज्युअल इफेक्ट्स कमी करा, जेणेकरुन लॅपटॉपचा स्पीड वाढेल,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा