‘हे’ एक काम कराच, कार होईल गारेगार!

उन्हाळ्यात कारमध्ये गारेगार प्रवास करण्याकडे सगळ्यांचा कल असतो

पण, बऱ्याच वेळा कार कुलिंग करण्याच्या नादात एसीच बंद पडतो, मग मॅकॅनिकला बोलवलं लागतं

 जर तुमची कार कुलिंग होत नसेल तर 90 टक्के गॅस लिक झाल्याची समस्या आहे, अशावेळी गॅस संपत नसतो तर लिक झालेला असतो

गॅस रिफिल करत असताना कम्प्रेसर ऑईल सुद्धा भरलं जात असतं, त्यामुळे  मॅकेनिक कॅम्प्रेसर ऑईल भरतोय की नाही हे पाहिलं पाहिजे

बऱ्याच वेळा  एसी फिल्टर (Cabin Filter) खराब झाल्यावर माती लागली तर कुलिंग कमी होतं