ChatGPT ला ‘हे’ प्रश्न विचारु नका!

सध्याची तरुण पिढी ही ChatGPTला अनेक प्रश्न विचारतात, त्याच्याकडून अनेक सल्ले घेतात

अत्यंत पर्सनल आणि संवेदनशील गोष्टी (पासवर्ड, बँक अकाउंट डिटेल्स )ChatGPTला कधीच शेअर करू नका

ChatGPTला मेडिकलचे प्रश्न विचारुन औषधं घेणंही हानिकारक ठरू शकतं, Aiतुम्हाला पाहून आजाराचं निदान करू शकतं नाही

चॅटजीपीटी किंवा एआयला कधीच षड्यंत्र सिद्धांत किंवा कांस्पिरेसी थ्येरीविषयी विचारू नका,  Aiकधी-कधी चुकीची माहिती सांगते 

नोकरी सोडणे, नातं तोडणं किंवा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय हे सर्व एआयवर सोडण्याची चूक कधीच करू नका