अकाउंट सेफ्टीसाठी फक्त फोनची एक सेटींग बदला, कधीच हॅक होणार नाही!

सध्याचं युग डिजिटल होत असताना , सायबर फ्रॉड करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे

आपल्या स्मार्टफोनमध्ये बँकिंग डिटेल्सपासून पर्सनल डिटेल्स सर्वच असतात,  याचाच फायदा घेत स्कॅमर अकाउंट हॅक करतात

तुम्हाला अशा सेटींग्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही ऑनलाइन फ्रॉडपासून वाचू शकता

अँड्रॉइड फोनमध्ये ‘Unknown Sources’ नावाची एक सेटिंग येते, ही सेटिंग बंद करावी

ही सेटिंग ऑन केली तर तुमच्या डिव्हाइसला टार्गेट केले जाऊ शकते,  यामुळे ही सेटिंग नेहमीच ऑफ ठेवा