Mahindra करणार मोठा धमाका, आणतेय स्वस्तात मस्त हायटेक SUV!

महिंद्रा मोटर्सने SUV सेगमेंटमध्ये धडाका लावला आहे,त्यांनी दमदार अशा एसयूव्ही पेट्रोल आणि ईव्ही सेगमेंटमध्ये लाँच केल्या आहेत 

Mahindra XUV 3XO ही एक मिडसाईज SUV आहे, CNG किटमुळे मायलेजसाठी बेस्ट पर्याय

ADAS, पॅनोरमिक सनरूफ, हार्मन कार्डन ऑडिओ हे फिचर्स  CNG व्हेरिएंटमध्येही मिळू शकतात

Mahindra Scorpio N-Based Pickup ही पिकअप सेगमेंटमध्ये SUV असणार आहे, यात 2.2-लिटर डिझेल इंजिन दिलं आहे

Mahindra Vision S -ही एक महिंद्राची नवीन  बोलेरो आहे. ही एक ICE, हायब्रिड आणि EV इंजिनला सपोर्ट करणारी SUV असणार आहे