Maruti आणतेय 40 किमी मायलेजदार SUV!
मारुती सुझुकी एक दमदार आणि मायलेजमध्ये सगळ्यात जबरदस्त SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे
ही SUV तब्बल 40 किमी मायलेज देईल असा दावा कंपनीने केला
या SUVचं नाव आहे Maruti Fronx Hybrid
Maruti Fronx Hybrid मध्ये नवीन हायब्रिड पॉवरट्रेन 1.2-लिटर Z12E पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक मोटर वापरली जाणार आहे
SUVमध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि क्रॅश प्रोटेक्शन सारखे फिचर्स मिळणार आहे
ही SUV या वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा