नवीन कारमध्ये ‘हे’ फीचर्स असायलाच हवेत!

2026 मध्ये नवी कार खरेदी करताना त्यात काही महत्त्वाची फीचर्स असणे खुप गरजेचं असतं

ज्यामध्ये सेफ्टी, स्मार्ट टेक्नॉलॉजी अनेक सुविधांच्या सोयी असतील

कारही मॉर्डन झाल्या आहेत, ऑटोमॅटिक इमर्जेंसी ब्रेकिंग, लेन-कीप असिस्ट आणि अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलसारख्या सिस्टमचा समावेश असतो

ही टेक्नॉलॉजी रस्त्यावरील धोका आधीच ओळखते, यासोबतच गरज पडल्यावर स्वतःच ब्रेक लावू शकते

तसेच 360-डिग्री कॅमेरा पूर्ण व्ह्यू दाखवते, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक दिशेला कोणता अडथळा आहे हे सहज पाहू शकता