Realme 16 5g फोनचा सेल सुरू! किंमत किती?

Realme 16 5g  फोन  2 एप्रिल रोजी लॉन्च केला होता, हा फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे

Realme 16 5G चा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 31,999 रुपयांत उपलब्ध आहे

तसंच 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आणि टॉप मॉडल 12GB + 256GB ची किंमत 36,999 रुपये ठेवली आहे

बँक आणि यूपीआयच्या माध्यमातून 2 हजार रुपयांपर्यंत सूट आणि 1 हजार रुपयांचं एक्सचेंज बोनसही दिलं जातंय

फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची 7,000mAh बॅटरी आहे, जी 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते