SUVला सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग!

SUV कार विकत घेत असताना मायलेज आणि किंमत प्रत्येकजण पाहतो

पण,आता कारमध्ये सेफ्टी रेटिंग किती आहे, हे आधी पाहिलं जातं

आता दक्षिण कोरियन कंपनीच्या  किआ मोटर्सने सेफ कार उत्पादनात बाजी मारली आहे

Kia Seltos ची अलीकडे भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये चाचणी घेण्यात आली

Kia Seltos ने भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे