advertisement

Tata मोटर्सला ओपन चॅलेंज, Sierra पेक्षा दणकट निघाली आताच आलेली SUV, सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग; किंमतही कमी

Last Updated:
टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्सने आपल्या कार आणि एसयूव्ही किती दणकट आहे हे दाखवून देत मार्केटवर कब्जा केला आहे. आता दक्षिण कोरियन कंपनी असलेल्या किआ मोटर्सने सेफ कार उत्पादनात बाजी मारली आहे.
1/10
भारतात सध्या कार आणि एसयूव्ही विकत घेत असताना मायलेज आणि किंमत याचा तर विचार केलाच जातो. पण, आता कार किती मजबूत आहे, सेफ्टी रेटिंग किती आहे, हे आधी पाहिलं जात आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा मोटर्सने आपल्या कार आणि एसयूव्ही किती दणकट आहे हे दाखवून देत मार्केटवर कब्जा केला आहे. आता दक्षिण कोरियन कंपनी असलेल्या किआ मोटर्सने सेफ कार उत्पादनात बाजी मारली आहे. किआ मोटर्सने अलीकडे लाँच केलेल्या Kia Seltos ने भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. 

2/10
Kia Seltos ची अलीकडे भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये चाचणी घेण्यात आली. भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये ने ३२ पैकी ३१.७० असा दमदार स्कोअर केलाा आहे. टाटा मोटर्सच्या सियराने याच टेस्टमध्ये 31.14 गूण मिळवले होते.

3/10
भारत  NCAP क्रॅश टेस्टमध्ये  Kia Seltos  डिझेल इंजिन ऑप्शन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन असलेले व्हेरियंट HTE(O) आणि GTX ट्रिमची क्रॅश टेस्ट घेण्यात आली होती.

4/10
या क्रॅश टेस्टमध्ये Kia Seltos ने समोरील प्रवासी   एडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये  32 पैकी 31.70 गूण मिळवले. हे गूण आतापर्यंत सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. 

5/10
Kia Seltos ची लहान मुलांच्या सुरक्षेबाबत चाचणी झाली. यामध्ये चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनमध्ये 49 पैकी 45 गूण मिळाले. या दोन्ही कॅटेगरीमध्ये Kia Seltos ला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले. टाटा सियारापेक्षा Kia Seltos ने जास्त गूण मिळवले आहे. 

6/10
Kia Seltos मध्‍ये 3 इंजिनचा पर्याय दिला आहे. यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय  आहे. ट्रान्समिशनसाठी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकसह पर्याय आहे. Kia Seltos ची ४,४६० मिमी लांबी, १,८३० रूंदी आणि २,६९० मिमी लांब व्‍हीलबेस आहे. 

7/10
 Kia Seltos च्या फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर ७५.१८ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेलसोबत डबल डी-कट ड्युअल टोन लेदरेट-रॅप्‍ड स्‍टीअरिंग व्‍हील, सर्वोत्तम प्रीमियम बोस ८-स्‍पीकर ऑडिओ सिस्‍टम आणि वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्‍पल कारप्‍ले, वायरलेस डिजिटल कनेक्टिव्ही दिली आहे.

8/10
त्याच बरोबर Kia Seltos मध्ये आईस क्युब LED हेडलॅम्प्स आणि स्टार मॅप LED DRLs दिले आहे. सोबतच मागच्या बाजूला कनेक्टेड LED टेललॅप्स दिले आहे. Kia Seltos मध्ये 18-इंचाचे क्रिस्टल कट अलॉय व्हिल्स दिले आहेत. 

9/10
Kia Seltos ही किया च्या नव्या ग्लोबल K3 प्लॅटफॉर्मवर तयार केली असून हाय-टेंसाइल स्टिल आणि मजबूत स्ट्रक्चरवर ही एसयूव्ही तयार केली आहे. या एसयूव्हीमध्ये 24 स्टँडर्ड सेफ्टी फिचर्स दिले आहे. यामध्ये 6 एअरबॅग, ABS, ESC, हिल स्टार्ट असिस्ट आणि रिअर ऑक्युपेंट अलर्ट दिला आहे. तसंच लेव्हल-2 ADAS ही दिला आहे ज्यामध्ये फॉरवर्ड कोलिजन वार्निंग, लेन किप असिस्ट आणि स्मार्ट क्रूज कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहे.

10/10
Kia Seltos ची किंमत सुद्धा कमी आहे. टाटा सियाराच्याा तुलनेमध्ये Kia Seltos ची सुरुवाती किंमत 10.99 लाख रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) सुरू होते. टॉप मॉडेल १९ लाखांपर्यंत आहे. 

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement