advertisement

Nashik News: नाशिकमध्ये पहिल्यांदाच असं घडलं,शेतात पिल्लं आढळली, तिसऱ्याचा रंग पाहून सगळेच हैराण; PHOTOS

Last Updated:
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील चाचडगावातील ऊसशेतीत बिबट्याची नवजात पिल्ले आढळून आली होती. दिंडोरी वनपथकाने धाव घेत पिल्लांना रेस्क्यू केले होते. त्यापैकी एका बिबट्याची त्वचा पांढरी आढळून आल्यामुळे सध्या नाशिकमध्ये या बिबट्याची जोरदार चर्चा होते.
1/5
 नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनपरिक्षेत्रातील चाचडगावातील ऊसशेतीत बिबट्याची नवजात पिल्ले आढळून आली होती. दिंडोरी वनपथकाने धाव घेत पिल्लांना रेस्क्यू केले होते. त्यापैकी एकाची त्वचा पांढरी असल्याचे आढळून आल्याने नाशिक डिव्हिजनच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.

2/5
 दिंडोरी वनपथकाने दहा दिवसांच्या तीनही बछड्यांची त्यांच्या आईसोबत पुन: र्भेट घडवून आणली. पांढऱ्या त्वचेचा बछडा आढळून येण्याची नाशिकमध्ये पहिलीच घटना असल्याचे वनविभागाने सांगितले.

3/5
 दिंडोरी वन परिक्षेत्रातील चाचडगाव शिवारात असलेल्या एका ऊस शेतीमध्ये काही दिवसांपूर्वी तीन नवजात बछडे शेतमजुरांना दिसले होते. वनविभागाला माहिती मिळताच पथकाने तीनही पिल्लांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एका बछड्याचा रंग पांढरा असल्याचे आढळून आले.

4/5
 बिबट्याच्या त्वचेवर हलके काळे ठिपके काही ठिकाणी दिसत होते. त्यामुळे वनविभागाने 'रेस्क्यू'च्या पथकाला पाचारण केले. पथकाने टीटीसीमध्ये आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता दहा दिवसांपूर्वी ते जन्माला आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

5/5
 यानंतर सायंकाळी पथक पुन्हा बछड्यांना घेऊन चाचडगावातील ऊसशेतीत पोहोचले. वनपथकाने आई आणि बछड्यांची पुन्हा भेट घडविण्यासाठी एका टोपलीखाली पिल्लांना झाकून ठेवले. परिसरात ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले होते. रात्रीच्यावेळी बिबट्या मादीने येऊन तीनही पिल्लांना जबड्यात धरून सुरक्षित अधिवासात हलविले.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement