नवीन ड्राईव्हरसाठी ‘या’ आहेत सेफ्टी अन् दणकट कार

प्रत्येकजण सेफ्टी ड्राईव्हींगसाठी प्रयत्न करत असतो, त्यासाठी कारही दणकट हवी असते

Nissan Magnite कार  सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीने सर्व क्रॅश टेस्टमध्ये 4 ते 5 स्टार रेटिंग मिळवली आहे

Maruti Swift यामध्ये 6 एयरबॅग आणि हिल होल्ड कंट्रोलसारखे फीचर्स दिलेय

Hyundai Exter ने एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये सेफ्टीला एक नवीन उंचीवर पोहोचवलंय,  यात 6 एयरबॅग्स स्टँडर्ड मिळतात

Renault Kwid कारमध्ये ड्रायव्हर साइड एयरबॅग, एबीएससह EBD आणि रियर पार्किंग सेन्सर्ससारखे सेफ्टी फीचर्स दिलेय