‘या’ आहेत सर्वात स्वस्त सनरुफ कार!
Tata Punch: ही मायक्रो एसयूव्ही सेगमेंटची प्रसिद्ध चॉइस आहे. Pure+ S ट्रिमने सिंगल-पेन सनरूफ मिळतो
Hyundai i20: ही कार सध्या भारतातील सर्वात स्वस्त सनरूफ कार आहे, एक्स शोरुम किंमत फक्त 6.99 लाख रुपये आहे
Kia Sonet: ही स्टायलिश सब-कॉम्पॅक्ट SUV आहे. या कारच्या ट्रिममध्ये सिंगल-पेन सनरूफ मिळतो, किंमत 7.70 लाख रुपये आहे
Tata Altroz: ही एक प्रीमियम हॅचबॅक आहे. जी सनरूफ Pure S ट्रिम वरुन ऑफर करते, ही कार 9.32 लाख रुपयांपासून सुरु आहे
Hyundai Exter: ही Micro-SUV आहे, याची किंमत 8.06 लाख रुपयांपासून सुरू होते
फॅमिली आणि फर्स्ट-टाइम बायर्स दोन्हीसाठी हा शानदार ऑप्शन आहे,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा