YouTube यूझर्ससाठी देणार ही धमाकेदार ऑफर
अनेक लोकं यूट्यूबचे वेगवेगळे व्हिडिओज पाहतात
व्हिडिओज पाहत असताना यात येणाऱ्या जाहिराती या खुप डिस्टर्ब करतात, पण हा प्रॉब्लम आता दूर होऊ शकतो
जगातील लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने आपल्या यूझर्ससाठी धमाकेदार ऑफर आणलीये
YouTube Premium हे एक किंवा दोन आठवड्यांसाठी फ्री ट्रायल देत असते
पण या ऑफरमुळे तुम्हाला चक्क 2 महिने जाहिरात फ्री व्हिडिओ पाहता येतील, यात तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाहीये
YouTube Premium च्या फ्री ट्रायलमध्ये पेड सब्सक्रायबर्सला मिळणारे सर्व फीचर्स मिळतील,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा