एप्रिल महिन्यात लॉन्च होणार ‘या’ दणकट कार!

या महिन्यात ऑटो सेक्टरमध्ये SUV, इलेक्ट्रिक कार आणि नवीन व्हेरिएंट्समध्ये बाजारात काही तरी नवं येणार आहे

Volkswagen आपल्या Taigun चा फेसलिफ्ट व्हर्जन 9 एप्रिल रोजी सादर करू शकते

Mercedes-Benz आपल्या नव्या इलेक्ट्रिक सेडान CLA ला भारतात लॉन्च करण्याची तयारी करतेय

MG Hector Diesel  ही लवकरच डिझेल इंजिनसह सादर केली जाऊ शकते

Maruti Suzuki Brezza चा फेसलिफ्ट व्हर्जनही एप्रिलच्या अखेरीस लॉन्च होऊ शकतो