लाँग ड्राइव्हवसाठी स्टाइलने फिरायचंय? ही आहे भारतातील सगळ्यात बेस्ट 250CC बाइक! 

सध्या मार्केटमध्ये 250cc सेगमेंट या वेगाने प्रसिद्ध होत आहेत

ज्यामध्ये चांगली पावर मिळते, स्टाइलही भारी आणि बॅलेन्सही उत्तम मिळते

या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर टीव्हीएस रोनिन आहे,ज्यामध्ये स्क्रॅम्बलर आणि क्रूझरचं एक यूनिक मिश्रण मिळतं

याचं राउंड LED हेलडँप, T शेपचं DRL आणि गोल्ड फिनिशचं USD फोर्क्स याला रस्त्यांवर प्रीमियम लूक देते

लाँग ड्राइव्हवसाठी आणि स्टाइलमध्ये फिरण्यासाठी ही उत्तम बाईक आहे, याची सुरुवातीची किंमत 1,26,690 रुपये आहे