WhatsAppचं येतंय जबरदस्त फीचर, तुम्हाला होईल असा फायदा

व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी कायमच  नवनवीन  अपडेट आणत असतं 

व्हॉट्सअॅपने यूझर्ची प्रायव्हसी आणखी मजबूत करण्यासाठी जबरदस्त फीचर आणलंय

या फीचरमध्ये तुम्ही पाठवलेले मेसेज हे वाचताच डिलीट केले जातील, ओटीपी, पर्सनल मेसेजसाठी याचा उपयोग चांगला होईल

व्हॉट्सअॅप यूझर्सला 1 तांपासून 12 तासांपर्यंतची वेळ सेट करण्याचा ऑप्शन मिळेल, टायमरच्या ऑप्शनवर काम चालू आहे

तुम्ही या फीचरसह मेसेज पाठवला आणि रिसिव्हरने तो वाचल्याच्या 15 मिनिटांनंतर चॅटमधून तुमचा मेसेज गायब होईल