advertisement

WhatsApp यूझर्ससाठी मोठी बातमी! येतंय भारी फीचर, आता आपोआप डिलीट होतील मेसेज

Last Updated:
WhatsApp वरील हे फीचर तुम्ही वाचलेले मेसेज 15 मिनिटांत आपोआप डिलीट करेल. हे फीचर कसं काम करेल आणि कधीपासून येईल चला पाहूया...
1/7
WhatsApp New Feature Update: व्हॉट्सअॅप आपल्या युझर्सचा अनुभव सुधारण्यासाठी नेहमीच नवनवीन अपडेट आणत असते. आताही व्हॉट्सअॅपने यूझर्ची प्रायव्हसी आणखी मजबूत करण्यासाठी भारी फीचर आणलंय. या फीचरमध्ये तुम्ही पाठवलेले मेसेज हे वाचताच डिलीट केले जातील.

2/7
ते कधी डिलीट होतील हे पाठवणारा ठरवू शकेल. व्हॉट्सअॅप एका नवीन After Reading फीचरवर काम करतंय. या फीचर अंतर्गत तुम्ही जो मेसेज पाठवाल, तो समोरच्याने वाचताच, काही वेळेनंतर आपोआप डिलीट होईल. ज्या लोकांना आपलं बोलणं प्रायव्हेट ठेवायचंय. त्यांच्यासाठी खास हे फीचर आहे.

3/7
मेसेज किती वेळात डिलीट होईल?: या फीरमध्ये मेसेज वाचल्यानंतर 15 मिनिटांत आपोआप डिली होईल. पण समोरच्या व्यक्तीने मेसेज ओपन केला नाही तर तो 24 तासांच्या आत आपोआप डिलीट होईल. यामुळे चॅट दीर्घकाळ सेव्ह राहणार नाही आणि डेटाही सुरक्षित राहील.

4/7
टायमरचा नवा ऑप्शन : व्हॉट्सअॅप आता लहान टायमगरचा ऑप्शनवरही काम करतेय. येत्या काळात यूझर्सला 1 तांपासून 12 तासांपर्यंतची वेळ सेट करण्याचा ऑप्शन मिळेल. सध्या प्लॅटफॉर्मवर 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवसांचे ऑप्शन उपलब्ध आहेत. पण नव्या छोट्या टायमरमुळे यूझर्सला जास्त कंट्रोल मिळेल.

5/7
हे फीचर कसं काम करेल : After Reading हे फीचर तुम्ही एखाद्याच्या किंवा सर्वांच्याच चॅटमध्ये अॅक्टिव्ह करू शकता. तुम्ही या फीचरसह मेसेज पाठवला आणि रिसिव्हरने तो वाचल्याच्या 15 मिनिटांनंतर चॅटमधून तुमचा मेसेज गायब होईल. समोरच्याने तो मेसेज वाचला नाही तर 24 तासांनी मेसेज गायब होईल.

6/7
प्रायव्हसीसाठी फायदेशीर ठरेल का? : हे फीचर संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजेच ओटीपी, पर्सनल मेसेज किंवा मग ऑफिसशी संबंधित महत्त्वाची माहिती तुम्ही यामध्ये पाठवू शकता. यामुळे समोरची व्यक्ती मेसेजचा दुरुपयोग करेल याची चिंता तुम्हाला राहणार नाही. कारण सिस्टम तो मेसेज आपोआप डिलीट करेल.

7/7
कधी येणार हे फीचर? : सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आले आणि अँड्रॉइट बीटा व्हर्जनवर याची टेस्टिंग सुरूये. कंपनी ते आणखी चांगले होण्यासाठी काम करतेय. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर ते अपडेटच्या माध्यमातून सर्व यूझर्ससाठी जारी केले जाईल.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement