Sugar Vs Salt : तुम्ही दह्यात साखर टाकून खाता की मीठ? दोन्हीतलं जास्त फायद्याचं काय माहितीये?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Curd benefits : उन्हाळ्यात आपल्याकडे दही खाण्याचं प्रमाण वाढतं. कारण दही थंड असतं आणि ते उन्हाळ्यात आपलं शरीर थंड ठेवण्यास मदत करतं. उन्हाळ्यात दही खावंच, पण त्यात साखर टाकून खावी मीठ..?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शेवटी दही कसं खावं, त्यामध्ये साखर घालावी की मीठ हे आपल्या आवडीनुसार आणि आपल्या शारीरिक परिस्थितीनुसार बदलतं. दह्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्वरित डिक्टरांचा सल्ला घेणंही आवश्यक असतं. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)










