गुहेत 700 फूट खाली सापडला दुधाने भरलेला तलाव!

अमेरिकेत शास्त्रज्ज्ञांना एक रहस्यमयी तलाव सापडला आहे. 

या अद्भूत तलावाविषयी जाणून तुम्हीही चकित व्हाल.

शास्त्रज्ज्ञांना जेव्हा हा तलाव मिळाला तेव्हा ते थक्क झाले. 

हा तलाव न्यू मेस्किकोच्या लेचुगुइला गुहेत कार्लसबॅड केव्हर्नच्या 700 फूट खाली आहे. 

पांढऱ्या बर्फाने वेधलेला हा तलाव दुधाने भरलेला आहे. 

दूधासारखे दिसणारे हे पाणी असून त्याचा मलईदार रंग आहे. 

शास्त्रज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे काही जादूचे पाणी नाही. 

शास्त्रज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा एक ऑप्टिकल भ्रम असून हे पाणी शुभ्र, स्वच्छ आहे. 

हा तलाव बराच जुना असल्याचं म्हटलं जातं.