आपण बघतो की जे साउथ चा भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आत खातात. तिथल्या लोकांचे जीवन हे भाताशिवाय अपूर्ण असतं. आपण तर तिकडे लोक बघितले तर त्यांची जी तब्येत आहे ती व्यवस्थित असते ती लोक काही जाड नसतात त्यामुळे आपण भात खाल्ल्यामुळे आपल्या वजन वाटत असं म्हणू शकत नाही. सगळ्या पहिले तर यामध्ये बरेच फॅक्टर हे असतात. यामध्ये महत्त्वाच्या आहे पोर्शन साईज म्हणजेच की तुम्ही किती प्रमाणामध्ये भात खातात. भारतामध्ये फायबर नसतात आणि त्यामुळे लवकर भूक लागते.
advertisement
त्यासोबतच तुम्ही कुठला भात खात आहे पण महत्त्वाचं असतं म्हणजेच की वाईट राईस किंवा ब्राऊन राईस. व्हाईट राईस पेक्षा ब्राऊन राईस हा चांगला असतो पण तो सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही कारण की तो थोडासा महाग येतो त्यामुळे तुम्ही जरी वाईट राईस खात असाल तरी तो प्रमाणात खावा आणि सर्व गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजे म्हणजेच की तुम्ही भातासोबत इतरही गोष्टी खाणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल असं आहार तज्ञांनी सांगितलेला आहे.