धनंजय मुंडेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- एकच पर्व ओबीसी सर्व.. घोषणाबाजी..
- सर्व महा पुरुषांना वंदन..
- बीड भूमीचा पुत्र म्हणून सर्वांचे स्वागत.
- डी एम बोलते सबको कोलते.. ज्याची कोलायची ते बोलू द्या . दोन महिने गप्प होतो.
- कोणाला विरोध करायचे म्हणून इथे उभा नाही.. मी इथे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आहे.
advertisement
- मुंडे साहेब असते तर ही वेळ नसती.
- कार्यकर्ता आज सोबत आहे.
- काही गोष्टीची कमाल वाटते.. सगळीकडेच मित्र आहेत..2 वाजता फोन.. तुमचं कस.. मी तर येणार आहे.
- सुतळी बॉब.. हे इथे बसले बॉम आहेत..
- शिवाजी महाराज यांनी गाव गाडा उभा केला . सगळे गुण्या गोविंदाने नांदत होते.
- एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीने अंतर पाडले ते कुटून पडले
- मराठा समाजात तुमच्याशी दगा फटका करतोय.. त्यांनी समोर याव... त्याने समोर याव.. धनंजय मुंडेंचे जरंगेला थेट आव्हानं..
- यांना पेटवायच पेटवून म्हणतो काय..
- कधी कधी जीवनात असण्याची माणूस म्हणून भीती वाटते.
- माझे ,सर्व काढले मला कधी पासून पाडीतो म्हणतो.. 1लाख 40 हजार मताने निवडणून आलो..
- पुन्हा गाव गाडा व्यवस्थित कार्याचा आहे.
- मानसात माणूस ठेवला नाही मायेच्यान सांगतो..
- आपल हक्काचे कोण कस आरक्षण नेत ते आपली ताकत भुजबळ आहेत..
- ओबीसी टक्के वारी.. आणि ews ची कट ऑफ..
- तुम्ही असे कोणाचे माथे भडकावू नका.. कशाचा फायदा मराठा समजला होतो. ओबीसी मध्ये येऊन नाही.
- आम्ही बोललो की ते बोलणारच.
- देशाचा निकाल हाती आला..ews आणि ओबीसी यात 9 गुणांचा फरक.
- शिक्षणासाठी आणि नोकरीचा फायदा करायचा..
- कशाला त्या बिनडोक च्या नादी लागतोय
- माझ्या चष्म्याची अडचण आहे आवडला तर घेऊन जा.. पण ओपून दिसत असेल तर घेऊन जा.
- आपण वाचाळ आहोत अस समजू नका.
- ews,10 %वेगळा घ्याव..
- मी 25 वर्ष लढा लढलोय.
- आमच्या ताटातून येत असेल तर शांत बसायचं नाही.
- कोणाला घाबरायचं नाही कोणी अंगावर आलं तर शिंगावर जायचं..
- किती डोकेबाज माणूस म्हणायचा..
- दसऱ्याचा मेळावा संपला संपला..
- 94 चा जी आर.. रद्द करा जी आर कळतो का.
- काही दिवस माणसं तुम्ही वेडे कराल खऱ्याल खरा आणि खोट्या खोट आज ना उद्या कळणार आहे..
- आपसातले वाद मिटवा.
- बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी आम्हीच मत देऊन निवडून आणलं..
- का त्यांना ओबीसीच हित वाटत नाही.
- आपसात हाबुक ठोकून बसतील.
- काही जण उरावर घ्याची सवय आहे.. उगीच नाही पक्ष निष्टेसाठी..
- आपल्याला कोणाचा द्वेष करायचा नाही.
- येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीला दाखवून देऊ..
- आपण जी मागणी केली ती बीड मधून झाली.
- महाराष्ट्र सरकारने एकदा हिशोबच करून टाकावा जातनिहाय जनगणना करावी.. पुन्हा भांडण नको.. भांडणे लावला तर मुळीच नको..
- अनेकांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचा जीव दिला.. ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण व्हावं म्हणून अनेकांनी बलिदान दिले.
- आपण सरकारला सांगावे लागेल ज्यांनी आपल्या जीवाच बलिदान दिले त्यांच्या सुद्धा 25 लाख रूपाची मदत आणि सरकारी नोकरी द्या.
- वज्रमुठ सगळ्यांना वर करा..
- एकच पर्व ओबीसी सर्व धन्यवाद ..